scorecardresearch

Contractor Harshal Patil Ends Life Amid Financial Strain sangli
पत्नीने फसवणूक केल्याने तरुणाची आत्महत्या; वडगाव शेरीतील घटना

मृत व्यक्तीच्या मोठ्या भावाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्नी आणि अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur devasthan committee promises action against fake temple apps objectionable content on website
संकेतस्थळावरील वादग्रस्त मजकूर हटवला : जिल्हाधिकारी

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संकेतस्थळावरून करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी संदर्भातील आक्षेपार्ह मजकूर हटवण्यात आला आहे.

Cyber thieves dupe people in Kothrud with the lure of investing in shares
सायबर चोरट्यांकडून एक कोटी ११ लाखांची फसवणूक; शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

लाेणी काळभोर भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८८ लाख ३४ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

former Congress official is linked to honeytrap
हनी ट्रॅप प्रकरणात जळगावचेही नाव; जामनेरमधील संशयिताच्या घरात काय सापडले?

पोलिसांनी झडतीत लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, भ्रमणध्वनी जप्त केले असून, आणखी काही महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.

कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीत पालघर पोलीस सूत्रधाराच्या शोधात

प्रत्यक्षात योजनेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी रक्कम जमा करताना त्यांच्यासोबत दोन स्थानिक संचालकांच्या माध्यमातून नोटरीकडे नोंदणीकृतकरारनामा करण्यात आला होता.

संबंधित बातम्या