बेलार्ड इस्टेट येथील कंपनीची २९ कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी तिघांविरोधात गुन्हा दाखल…
मालाड येथील रहिवासी व्यावसायिक भाविनकुमार शाह (४७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुजरातमधील श्रीकांत श्रीवास्तव (३३) विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.