मुंबई: ऑनलाईन फसवणुकीतील १०० टक्के रक्कम वाचवण्यात यश रक्कम पुन्हा तक्रारदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. By लोकसत्ता टीमMay 23, 2024 12:36 IST
शासनाच्या डोळ्यात धुळफेक! शेती नसलेल्यांनाही मिळाले धानाच्या बोनसचे पैसे; ६ लाख रुपयांचा घोटाळा बोगस शेतकरी दाखवून बोनसची रक्कम उचल करण्यात आली तसेच बोगस सातबारा तयार करुन शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आल्याची प्राथमिक माहिती… By लोकसत्ता टीमMay 22, 2024 14:42 IST
धुळे जिल्ह्यात तोतया जीएसटी अधिकाऱ्यांचा धुमाकूळ, दोन मोटार चालकांना गंडा व्यवहार मान्य करून पाठक यांनी फोन पेद्वारे संबंधित जीएसटी अधिकाऱ्याच्या मोबाईल नंबरवर ही रक्कम पाठविली. By लोकसत्ता टीमMay 22, 2024 13:41 IST
गोव्यातील कंपनीकडून अक्कलकोटच्या ठेवीदारांना गंडा गोव्यातील दी युनायटेड ग्रुप आॕफ कंपनीच्या दोघा संचालकांसह चौघाजणांविरूध्द अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल… By लोकसत्ता टीमMay 18, 2024 19:04 IST
“हॅलो, तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करायचे आहे…” एक फोन अन् ४ लाख २५ हजाराचा फटका… बँक खात्याला आधारकार्ड लिंक करायचे आहे, असे सांगत बँक खात्याची माहिती घेवून ग्राहकाच्या खात्यातून तब्बल ४ लाख २५ हजार रुपये… By लोकसत्ता टीमMay 18, 2024 15:15 IST
नाशिक मनपातील कथित भूसंपादन घोटाळा ऐरणीवर; महायुती-मविआचे आरोप-प्रत्यारोप महापालिकेत कोट्यवधींचा भूसंपादनाचा घोटाळा झाल्याचा आरोप अलीकडेच खा. राऊत यांनी केला होता. By लोकसत्ता टीमMay 18, 2024 11:53 IST
१४५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपी हैद्राबादमधून गजाआड; १७ वर्ष ओळख लपवून वास्तव्य फरारी आरोपी गेली १७ वर्ष पुणे, मुंबई, तेलंगणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. By लोकसत्ता टीमMay 15, 2024 15:56 IST
सोन्याच्या नाण्यांचा मोह नडला…नागपूरच्या इसमाला नऊ लाखांचा गंडा…. स्वस्तात सोने मिळवण्याचा मोह अनेकांना नडतो. नागपूर येथील एका इसमाला असाच एक वाईट अनुभव आला. By लोकसत्ता टीमMay 14, 2024 18:18 IST
नागपूर: मेट्रोत नोकरी देण्याचे आमिष, सुरक्षा रक्षकच निघाला आरोपी या संपूर्ण प्रकरणाची नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आऊट सोर्सिंग एजन्सीला दिले. By लोकसत्ता टीमMay 14, 2024 14:54 IST
धक्कादायक! तोतया वकील महिलेने मागितली १.१० लाखांची खंडणी देहव्यापारातून कमाई जास्त असल्यामुळे तो काही तरुणींना कार्यालयात कामाला ठेवून देहव्यापार करीत होता. By लोकसत्ता टीमMay 13, 2024 22:18 IST
धुळे : आपल्याकडे वेळ नाही, अडीच लाख रुपये द्या अन… धुळे जिल्ह्यात गुन्हे वाढतच असून त्याचा फटका पुणे येथील एका कंपनीलाही बसला असून या कंपनीचे वाहन जिल्ह्यात अडवून अडीच लाख… By लोकसत्ता टीमMay 10, 2024 14:09 IST
विमान विक्रीच्या नावाखाली नेदरलॅन्डच्या कंपनीची साडे चार कोटींची फसवणूक, कंपनीच्या संचालकाला अटक सुप्रीम ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमित अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमMay 9, 2024 09:25 IST
उद्यापासून ‘या’ राशींच्या नशीबी अफाट पैसा? १२ महिन्यांनी बुधदेव स्वतःच्या घरात येताच तिजोरीत वाढेल धन, सुरू होणार सुवर्णकाळ!
Sharad Pawar : “…तो प्रश्न विचारण्याची गरज नव्हती”, शरद पवारांनी भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले
कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखी संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूपच खास, म्हणाले…
“माझ्या छातीवर हात…”, भररस्त्यात तरुणीचा बाइक चालकाबरोबर राडा; पण कारण ऐकून धक्का बसेल, VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कोणाची
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात