नौदल अधिकाऱ्याकडे सेक्सटॉर्शनची मागणी; अडीच लाखांची खंडणी स्वीकारली नौदल अधिकाऱ्याची नग्नावस्थेत खोटी चित्रफीत तयार करून त्याच्याकडून अडीच लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी तिघांविरोधात कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 10:18 IST
विविध वेबसाईटवरील टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक, चार्टर्ड अकाउंटंट आरोपीला अटक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट ) असून एका खाजगी कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 7, 2023 12:50 IST
आधार कार्ड फसवणुकीची चिंता सतावतेय? आधार कार्ड बायमॅट्रिक्स लॉक करा आणि निश्चिंत राहा गेल्या काही दिवसांपासून आधारकार्डमुळे होणाऱ्या फसवणूकीच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे स्वत:ची अशी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही बायामॅट्रिक्स लॉक करू… By शरयू काकडेNovember 4, 2023 13:47 IST
सातवाहन राजाचे वंशज असल्याचे दाखवून कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्याची जागा हडप करण्याचा डाव सुयश शिर्के असे आरोपीचे नाव आहे. तो माळशेज नाणेघाट वनक्षेत्र व पर्यटन स्थळ विकास समितीचा अध्यक्ष आहे, असे पोलिसांनी सांगितले. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 22:05 IST
कुख्यात भामटे अजय-विजय गजाआड; फसवणुकीच्या ६३ गुन्ह्यांची नोंद समोरच्या व्यक्तीला काही कळण्याच्या आतच त्याच्याकडील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम हातचलाखीने काढून पसार व्हायचे. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 18:40 IST
परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील अनेक तरूणांची फसवणूक; गुन्हे शाखेकडून पाच जणांना अटक आरोपींनी रोजगाराच्या शोधत असलेल्या व्यक्तींकडून मोठी रक्कम घेऊन त्यांना नोकरी मिळाल्याचे बनावट कागदपत्रे दिली. त्यानंतर कार्यालय बंद करून पळ काढला. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 18:13 IST
मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या नावाखाली किडनीच्या शोधात असलेल्या तरुणीची लाखोंची फसवणूक ओळखीच्या निमित्ताने उपाध्याय याने मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तात्काळ मूत्रपिंड उपलब्ध करून देण्याचे आमिष यादव कुटुंबीयांना दाखवले. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 12:45 IST
नाशिक: बांधकाम व्यावसायिक नरेश कारडाला पोलीस कोठडी – कारडा कन्स्ट्रक्शनविरोधात फसवणुकीच्या तक्रारींचा ओघ २००७ मध्ये स्थापन झालेली कारडा कन्स्ट्रक्शन शहर परिसरात १५ हून अधिक प्रकल्प पूर्ण केल्यानंतर २०१८ मध्ये शेअर बाजारात सुचिबध्द झाली… By लोकसत्ता टीमUpdated: October 31, 2023 20:38 IST
Mental Health Special: कस्टमर केअर नंबरवरुन फ्रॉड्स कसे होतात? काय काळजी घ्यावी? कस्टमर केअर नंबरच्या बाबतीत अनेक प्रकारे सायबर गुन्हे आज घडत आहेत. बँक, विविध उत्पादने विकणाऱ्या कंपन्या, विमानाची तिकिटे, खाद्यपदार्थ कंपन्या… By मुक्ता चैतन्यOctober 30, 2023 15:31 IST
सांगली : महामार्ग पोलीस असल्याचे सांगत वाहनधारकांची लूट आम्ही महामार्ग पोलीस असून वाहनाची कागदपत्रे अयोग्य असल्याचे कारण देत पैसे मागण्यात येत होते. By लोकसत्ता टीमOctober 29, 2023 19:47 IST
विक्रांत अग्रवालने ७७ कोटी रुपये आणले कुठून? फिर्यादीही येणार चौकशीच्या फेऱ्यात विक्रांतने ती रक्कम हवाला व्यापारातून, क्रिकेट सट्टेबाजीतून किंवा अवैधरित्या कमावलेली आहे का? याबाबत चौकशी होणे गरजेचे होते. By लोकसत्ता टीमOctober 29, 2023 13:39 IST
ज्येष्ठाला मोहजालात अडकवून ३० लाखांची खंडणी उकळणारी महिला अटकेत आरोपी ज्योती आणि साथीदार रामचंद्र यांनी ज्येष्ठाकडून घेतलेल्या खंडणीची रक्कम एका बँकेत मुदतठेव स्वरुपात ठेवल्याचे तपासात उघडकीस आले. By लोकसत्ता टीमOctober 28, 2023 12:05 IST
VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा
“तेव्हा मी माफी मागितली…”, मालिकेतील कोर्ट सीनमधील ‘त्या’ संवादानंतर अमित भानुशालीला आलेला खऱ्या वकिलाचा फोन; म्हणाला…
9 ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!