एएस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्सचा म्होरक्या लोहितसिंग सुभेदार याला अटक; हजारो ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवासह अन्य राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याची प्राथमिक माहिती आहे. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2023 19:22 IST
सिडकोची फसवणूक प्रकरणी शिरीष घरत यांच्या विरोधात गुन्हा दाखल स्वतःच्या जमिनीचा व्यवहार दोन कंपनी सोबत केला असताना त्याच जमिनीचा व्यवहार सिडकोशी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसेना (उद्धव… By लोकसत्ता टीमSeptember 16, 2023 21:40 IST
पुणे: व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने १७ लाखांची फसवणूक व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची १७ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 22, 2023 21:35 IST
‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने ३२ लाखांची फसवणूक समाजमाध्यमातील मजकूर, ध्वनिचित्रफितीस दर्शक पसंती (व्हयुज) मिळवून दिल्यास चांगले पैसे मिळतात, असे सांगून तरुणीला जाळ्यात ओढले. By लोकसत्ता टीमAugust 21, 2023 18:45 IST
ठेवीदारांना आर्थिक गंडा घालण्याचे सोलापुरात दोन प्रकार उजेडात कंपनीच्या तीन संचालकांविरूध्द महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 18, 2023 19:48 IST
भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला; पुणे, मुंबई, दिल्लीसह विविध शाखांतील खातेदारांच्या खात्यांतून ‘इतकी’ रक्कम लंपास बँक खातेदारांची बनावट डेबिट कार्ड (क्लाेन) करुन सायबर चोरट्यांनी भारती सहकारी बँकेची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार… By लोकसत्ता टीमJuly 28, 2023 10:35 IST
सांगली: स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीला अटक स्वस्तात सोने देतो असे सांगून पुण्यातील व्यापारी मयूर जैन यांना मंगळवारी सांगलीतील फळमार्केट जवळ बोलावले. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 20:45 IST
ऑनलाईन माध्यमातून तिघांना १२ लाखांना फसवले; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात गुन्हे दाखल ऑनलाईन माध्यमातून दररोज फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असतानाही त्यातून सर्वसामान्य नागरिक बोध घेताना दिसत नाही. By लोकसत्ता टीमJune 14, 2023 18:52 IST
५६,००० कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात भूषण स्टीलच्या माजी एमडीला ईडीकडून अटक भूषण स्टील आणि त्यांच्या चालकांविरुद्ध फसवणुकीची गंभीर तक्रार तपास कार्यालयात दाखल करण्यात आलीय. त्या तक्रारीवरूनच ईडीनं त्यांना अटक केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 11, 2023 15:54 IST
विश्लेषण: ऑस्ट्रेलियात शिकायला जाताना काय काळजी घ्याल? ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतातील सहा राज्यांमधल्या विद्यार्थ्यांवर तेथील विद्यापीठांनी बंदी घातली असून व्हिसा फसवणुकीचे प्रकार वाढल्याने हा निर्णय घेण्यात… By संदीप नलावडेJune 2, 2023 01:43 IST
गुंतवणूकदारांची ७ कोटी ६५ लाखांनी फसवणूक; राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालकासह चौघांना अटक या प्रकरणी अरुण संभाजी मेहरकुरे, अतुल अरुण मेहरकुरे, मारोती वाल्मीक पेंदोर, अमोल अरुण मेहरकुरे या चार जणांना अटक केली आहे. By लोकसत्ता टीमMay 20, 2023 13:31 IST
ठाकुर्लीतील नागरिकांना फसविणारा जवाहिर राजस्थान मधून पाच वर्षांनी अटक सोहनसिंह चैनसिंह दसाना (५२, महालक्ष्मी ज्वेलर्स, अंकिता सोसायटी, ठाकुर्ली पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या जवाहिऱ्याचे नाव आहे. By लोकसत्ता टीमMay 19, 2023 14:34 IST
Aniruddhacharya : ‘श्रीकृष्णाचं पहिलं नाव काय?’ अखिलेश यादवांच्या प्रश्नावर अनिरुद्धाचार्य अडखळले! यादव म्हणाले, “आजपासून…”
Maharashtra Breaking News Live Updates : उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं? राऊतांचे रोखठोक उत्तर; म्हणाले, “मग काय शिंदेंना…”
Ranya Rao : अभिनेत्री रान्या रावला सोनं तस्करी प्रकरणात एक वर्षाचा कारावास, जामीनही मिळणार नाही, कोर्टाने काय म्हटलंय?
9 Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?
‘तिला चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल्याची शिक्षा…’, कॉलेजमधल्या प्रेयसीला प्रियकराकडून काठीने मारहाण; VIDEO पाहून नेटकरी संतप्त
CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?