दोम्माराजू गुकेशने अवघ्या १७व्या वर्षी बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये आव्हानवीर बनण्याचा मान पटकावला. गुकेश चेन्नईचा. त्यामुळे त्यानिमित्ताने विश्वनाथन आनंदच्या ‘चेन्नई वंशावळी’चा…
जागतिक अजिंक्यपद लढतीसाठी आव्हानवीर ठरवणाऱ्या ‘कँडिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेतील सर्वात युवा विजेत्या भारताच्या डी. गुकेशने आपल्या यशाचे श्रेय पाच वेळच्या जगज्जेत्या…
‘टोरंटोत भारतीय भूकंप,’ असे म्हणत रशियाचा महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव याने ‘कँडिडेट्स’ स्पर्धेचे जेतेपद पटकावताना ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारताच्या डी. गुकेशचे…
गेल्या दोन ‘कँडिडेट्स’मधील विजेता नेपोम्नियाशी आणि अमेरिकेचा अग्रमानांकित कारुआना यांच्यातील लढत तब्बल १०९ चालींनंतर बरोबरीत सुटल्याने गुकेशच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.
‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेच्या दहा फेऱ्यांनंतर आलेल्या विश्रांतीच्या दिवशी सर्व बुद्धिबळप्रेमींच्या मनात एकच विचार घोळत असेल, तो म्हणजे गुकेश, प्रज्ञानंद किंवा विदित…