आठवड्याच्या सुरुवातीला १९ वर्षीय दिव्याने बुद्धिबळाच्या जलद प्रकारातील दोन वेळच्या जगज्जेत्या हम्पीला ‘टायब्रेकर’मध्ये पराभूत करून महिला विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
बुद्धिबळाच्या पटलावर उत्तुंग कामगिरी करून संत्रानगरीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दिव्याचे रात्री ९.३० च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन…