scorecardresearch

case of fraud has also been registered in Chhatrapati Sambhajinagar against directors of Rajasthani-dnyanradha in Beed
बीडमधील राजस्थानी-ज्ञानराधाच्या संचालकांवर छत्रपती संभाजीनगरमध्येही फसवणुकीचा गुन्हा दाखल

जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या दोन वेगवेगळया तक्रारी येथील जवाहरनगर पोलीस दाखल करण्यात आल्या आहेत.

three woman dies by lightning,
छत्रपती संभाजीनगर: गेवराईत वीज पडून तीन महिला ठार, मृतांमध्ये सासू-सुनेचा समावेश

महिला बुधवारी दिवसभर शेतात काम करत होत्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

fake CID, looted gold, cash,
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ स्पेशल २६ ‘, तोतया सीआयडीच्या छाप्यात सात लाख आणि दहा तोळे सोने लंपास

घरात घुसून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी (सीआयडी) असल्याची बतावणी करून रोख सात लाख रुपये व १० तोळे घेऊन नारेगावमधील…

Youth thrashed by mob for talking to other religion girl
छत्रपती संभाजीनगर: परधर्मीय तरूणीशी बोलल्यावरून तरुणाला जमावाकडून मारहाण

दोन वेगवेगळ्या धर्मांमधील तरुण-तरुणीला गजबजलेल्या भागात एकत्र बोलताना पाहून आलेल्या जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली.

Tamil Nadutextile company fraud marathi news
छत्रपती संभाजीनगर: तामिळनाडूतील टेक्सटाईल कंपनीकडून एक कोटींची फसवणूक

कंपनीच्या पाच संचालकांनी ७४ बिलांपैकी १४ बिलाचा मालच मिळाला नाही, असे खोटे भासवून तो माल दुसऱ्याला विकला.

attack on woman doctor marathi news
छत्रपती संभाजीनगर: पायाची नस कापून महिला डॉक्टरवर डॉक्टरचा हल्ला; वाळूज परिसरातील घटना

पायाच्या घोड नस कापून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ करून मारहाण करीत गंभीर जखमी केले.

Despite being elected to the Lok Sabha Sandipan Bhumre remained as a minister
लोकसभेवर निवडून येऊनही भुमरे मंत्रीपदी कायम?

विधिमंडळाचा सदस्य नसला तरी सहा महिने मंत्रीपदी राहता येत असल्याच्या तरतुदीच्या आधारे लोकसभेवर निवडून आले तरी रोजगार हमी आणि फलोत्पादनमंत्री…

संबंधित बातम्या