परळीत दोन राष्ट्रवादीतील वाद विकोपाला, गोळीबारात सरपंचाचा बळी; शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या परळीत अजित पवार व शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांमधील वाद विकोपाला गेला असून यामध्ये एका सरपंचाचा बळी गेला आहे. By लोकसत्ता टीमJune 30, 2024 22:09 IST
शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची हकालपट्टी; अटकेनंतर पक्षाची कारवाई शिवसेनेचे शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री जामखेडनजीक अटक केली. त्यानंतर खांडेंची… By लोकसत्ता टीमJune 29, 2024 20:39 IST
सिल्लोड तालुक्यात बालविवाह रोखला सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथे एका मुलीचा बालविवाह बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने रोखला. By लोकसत्ता टीमJune 28, 2024 22:59 IST
बीडमधील राजस्थानी-ज्ञानराधाच्या संचालकांवर छत्रपती संभाजीनगरमध्येही फसवणुकीचा गुन्हा दाखल जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या दोन वेगवेगळया तक्रारी येथील जवाहरनगर पोलीस दाखल करण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमJune 27, 2024 22:50 IST
छत्रपती संभाजीनगर: बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथे मंगळवारी रात्री घडलेली घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. By लोकसत्ता टीमJune 26, 2024 21:37 IST
छत्रपती संभाजीनगर: गेवराईत वीज पडून तीन महिला ठार, मृतांमध्ये सासू-सुनेचा समावेश महिला बुधवारी दिवसभर शेतात काम करत होत्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. By लोकसत्ता टीमJune 26, 2024 21:17 IST
जायकवाडीवर ड्रोनद्वारे टेहळणी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पावर मंगळवारी रात्री दहानंतर चार ते पाच ड्रोन भिरभिरताना आढळून आले. या प्रकाराने खळबळ उडाली. By लोकसत्ता टीमJune 26, 2024 19:55 IST
छत्रपती संभाजीनगर: ‘स्वच्छ बसस्थानक’मध्ये अंबाजोगाई, निलंगा, वैजापूर अव्वल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून बुधवारी हे निकाल जाहीर झाले आहेत. By लोकसत्ता टीमJune 26, 2024 19:47 IST
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ स्पेशल २६ ‘, तोतया सीआयडीच्या छाप्यात सात लाख आणि दहा तोळे सोने लंपास घरात घुसून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी (सीआयडी) असल्याची बतावणी करून रोख सात लाख रुपये व १० तोळे घेऊन नारेगावमधील… By लोकसत्ता टीमJune 26, 2024 17:16 IST
छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तपदी प्रवीण पवार नियुक्त छत्रपती संभाजीनगर महानगराच्या पोलीस आयुक्तपदी प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJune 25, 2024 22:18 IST
छत्रपती संभाजीनगर: परधर्मीय तरूणीशी बोलल्यावरून तरुणाला जमावाकडून मारहाण दोन वेगवेगळ्या धर्मांमधील तरुण-तरुणीला गजबजलेल्या भागात एकत्र बोलताना पाहून आलेल्या जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली. By लोकसत्ता टीमJune 25, 2024 20:26 IST
छत्रपती संभाजीनगर: तामिळनाडूतील टेक्सटाईल कंपनीकडून एक कोटींची फसवणूक कंपनीच्या पाच संचालकांनी ७४ बिलांपैकी १४ बिलाचा मालच मिळाला नाही, असे खोटे भासवून तो माल दुसऱ्याला विकला. By लोकसत्ता टीमJune 25, 2024 20:19 IST
VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली
Israel Iran Conflict : इराणचं इस्रायलला प्रत्युत्तर! जेरुसलेम, तेल अवीवसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे; आयर्न डोम फेल?
“भारतात माणसाचं आयुष्य आणि जगणं अत्यंत स्वस्त”, शशांक केतकर का संतापला? रस्त्यावरचा ‘तो’ व्हिडीओ केला शेअर
जुलैपासून ‘या’ राशींची चांदीच चांदी, देवी लक्ष्मी करणार धनवर्षा? देवगुरुचे उदय आर्थिक उन्नतीचे दरवाजे उघडणार!
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
9 Ahmedabad Plane Crash: अहमदाबादवरून लंडनला जाणारं प्रवासी विमान कोसळलं; पाहा काळजाचा थरकाप उडवणारे फोटो
आता बिनधास्त घ्या iPhone! केवळ ‘इतक्या’ हजारांमध्ये व्हा iPhone 16 चे मालक; ‘ही’ ऑफर पाहून झटपट ऑर्डर कराल!
SA vs AUS WTC Final: द. आफ्रिका-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू WTC फायनलमध्ये हातावर काळी पट्टी बांधून का उतरले आहेत? काय आहे कारण
Air India Ahmedabad Crash: दुर्घटनेच्या तपासासाठी एनटीएसबीची टीम, तपासाचा केंद्रबिंदू नेमका काय असेल?