scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मोदींनी…”

भाजपा संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेत पाठिंबा देणार का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला.

संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार का? रामदास आठवलेंनी दिले संकेत, म्हणाले…

राज्यसभा खासदार संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत विविध तर्क- वितर्क लावले जात आहेत. असं असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं…

chhatrapati sambhaji raje
संभाजीराजेंचं विधानसभा आमदारांना खुलं पत्र; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी…”

“राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली.”

Sharad Pawar Sambhajiraje Chhatrapati
मोठी बातमी! शरद पवार यांचा राज्यसभेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा, विजयाचा फॉर्म्युला सांगत म्हणाले…

छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Sambhajiraje-Chhatrapati
संभाजीराजे भोसलेंनी ‘स्वराज्य’ संघटनेची केली घोषणा; म्हणाले, “पुढे राजकीय पक्ष झालाच तर…!”

‘स्वराज्य’ संघटना राजकीय पक्ष होणार का? असा प्रश्न विचारताच संभाजीराजे भोसलेंनी सूचक प्रतिक्रिया दिली.

Sambhaji-raje-bhosale
“आजपासून मी…”, आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात संभाजीराजे भोसलेंचा मोठा निर्णय!

संभाजीराजे भोसले म्हणतात, “२००७ पासून २०२२ पर्यंत मी पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतलंय. राजवाड्यात वैभव असूनही मी महिन्यातले ५-६ दिवसच जातो.…

sambhaji raje bhosle on tuljapur issue
तुळजाभवानी मंदिरात संभाजीराजे भोसलेंना गाभाऱ्यात प्रवेश नाकारला; फोनवरच अधिकाऱ्यांना झापलं!

संभाजीराजे भोसले यांनी थेट मंदिर प्रशासनाला फोन करून खडे बोल सुनावले आहेत. यासंदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चानं कारवाईची मागणी केली…

15 Photos
Photos : कोल्हापूर १०० सेकंद स्तब्ध; लोकराजा शाहू महाराजांना राज्यभरात अनोखी मानवंदना

कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत आज (६ मे) १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली…

Pravin Gaikwad Babasaheb Purandare Sambhaji Brigade
“पुरंदरेंच्या पुस्तकाच्या पान नं. १२६ वर शिवाजी महाराजांविषयी…”, दादोजी कोंडदेवांचं नाव घेत संभाजी ब्रिगेडचा गंभीर आरोप

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर गंभीर आक्षेप घेतले आहेत.

ncp targets raj thackeray new
“संभाजीराजे वडिलांशी भांडून..”, राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्वीट करत राष्ट्रवादीचा निशाणा; म्हणे, “त्यांनी आता नाक रगडून…!”

“बाबासाहेब पुरंदरेंनी जशी शिवाजी महाराजांची बदनामी केली, त्याच पद्धतीने राज ठाकरेंनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे.”

Satara court Gunaratna Sadavartena sentenced to four days in police custody
गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी

दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात सातारा पोलिसांनी सदावर्तेंना ताब्यात घेतले होते

संबंधित बातम्या