छत्रपतींचा अवमान; कानडी अत्याचाराची नरेंद्र मोदींनी दखल घ्यावी : उद्धव ठाकरे कर्नाटकातील हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे, अशी मागणी उद्धव ठाकरे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2021 18:16 IST
“जे शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांना संरक्षण देतील त्यांना देश माफ करणार नाही”, अजित पवार कडाडले कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार कडाडले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2021 17:43 IST
हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य बोलून भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व कमी करण्याचा खेळ खेळत आहेत – नवाब मलिक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरुन भाजपावर टीकेचा ओघ सुरु झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 17, 2021 14:25 IST
माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज! ट्रॅफिकमधील ‘शिवप्रेमी’ची ती कृती पाहून तुम्हीही कराल त्याला मानाचा मुजरा… अवघ्या २२ सेकंदाच्या व्हिडीओला आतापर्यंत १७८ हजाराहून जास्त लोकांनी बघितलं आहे. नेटीझन्सने व्हिडीओवर कमेंट्स करत तरुणाचं कौतुक केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 14, 2021 10:36 IST
“औरंगजेबाने तलवारीच्या बळावर…”, शिवाजी महाराजांचं उदाहरण देत काशीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 13, 2021 17:31 IST
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
Womens World Cup 2025: सेमीफायनलमध्ये जाणारे २ संघ ठरले! पाकिस्तान बाहेर; टीम इंडियासाठी कसं आहे समीकरण?
Prem Birhade : प्रेम बिऱ्हाडेला संदर्भपत्र का दिलं नाही? मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितलं कारण
Video: सरन्यायाधीश गवईंवरील बूट फेक प्रकरणानंतर पुन्हा एकदा भरकोर्टात वकिलाकडून न्यायमूर्तींचा अवमान; म्हणाले, “तुमची मर्यादा…”
‘डॉक्टर पतीनं पत्नीचा थंड डोक्यानं केला खून’, मुलीच्या वडिलांनी तिच्यासाठी बांधलेलं ३ कोटींचं घर इस्कॉनला केलं दान