१८ वर्षांच्या वकिलीनंतर न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती मिळाल्यावर आपल्याला तात्काळ नागपूर खंडपीठात पाठवले गेले, असा खास खुलासा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी…
न्यायमूर्तींची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारेच केली जाईल याचा पुनरूच्चार करून कोणत्याही परिस्थतीत न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली जाणार नसल्याचेही सरन्यायाधीशांनी यावेळी प्रामुख्याने…
देशाचे ५२वे सरन्यायाशी म्हणून नियुक्ती झाल्यानिमित्त बॉम्बे बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना न्यायमूर्ती गवई यांनी उपरोक्त खुलासा केला.
वने आणि वन्यजीवांबाबत सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देणाऱ्या केंद्रीय अधिकारप्राप्त समितीच्या कारभारावर भारतीय नागरी सेवेतील ६० निवृत्त अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
नागपूर जिल्हा वकील संघटनेच्यावतीने काल, शुक्रवारी सिव्हिल लाईन्स जिल्हा न्यायालय परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा आयोजित…