भाजपची मंडळी म्हणजे इव्हीएम यंत्राचे पहिलवान… बच्चू कडू असे का म्हणाले ? बच्चू कडू यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 17:22 IST
महाविद्यालये ओस, टायअप क्लासेसमध्ये गर्दी… संघटनेने मुख्यमंत्र्यांना काय साकडे घातले ? “जेईई-नीट परीक्षांसाठी महाविद्यालयांऐवजी टायअप कोचिंग क्लासेसवर भर दिल्याने शासकीय अनुदानाचा अपव्यय होत असून, सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.” By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 16:54 IST
पुण्याच्या उद्योग क्षेत्रात महत्त्वाची घडामोड! तळेगाव, चाकण परिसरात हजारो कोटींचा लॉजिस्टिक पार्क पुण्यातील औद्योगिक विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, उद्योगांना पूरक पायाभूत सुविधा देण्यात सरकार मागे पडल्याचे चित्र होते. आता त्या दिशेने… By संजय जाधवUpdated: August 14, 2025 12:41 IST
सागरी किनारा मार्गावरील विहार क्षेत्राची प्रतीक्षा संपली, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १४ ऑगस्ट रोजी लोकार्पण वांद्रे येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत हा सोहळा ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 13, 2025 21:57 IST
स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात संताप… मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात २.७८ लाखाहून अधिक मीटर… राज्यातील औद्योगिक ग्राहकांना मर्यादित असलेली ‘टाईम ऑफ डे’ वीजदर सवलत १ जुलैपासून घरगुती ग्राहकांनाही लागू झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 13, 2025 17:56 IST
Dahihandi 2025 News : ठाण्यात दहीहंडीउत्सव मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी.., रुग्णांना मदतीसाठी पुढे केला हात… ठाण्यातील नवयुग मित्र मंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली… By लोकसत्ता टीमAugust 13, 2025 16:15 IST
…तर भिवंडीतील प्रकार टाळला असता! – माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची कठोर कारवाईची मागणी २०२१ मध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर कारवाई झाली असती तर हा प्रकार टाळता आला असता, असे त्यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमAugust 13, 2025 14:31 IST
गिरीश महाजन यांचा झेंडा पुन्हा उंच… उदय सामंत यांच्या इच्छेला ब्रेक! अधिकृत घोषणा नसतानाही गिरीश महाजन हेच नाशिकचे निर्णायक चेहरा असल्याचे पुन्हा स्पष्ट. By लोकसत्ता टीमAugust 12, 2025 14:12 IST
पवारांचा नागपूर दौरा : एका दगडात अनेक पक्षी मारण्यात यशस्वी! नागपूरसारख्या भाजप बालेकिल्ल्यात मंडळ यात्रेची सुरुवात करून पवारांनी सत्तारूढ पक्षाच्या अंगणातच आव्हान दिले. By चंद्रशेखर बोबडेAugust 12, 2025 12:36 IST
मुख्यमंत्र्यांनी गौरवलेल्या आयुक्तांविरूद्ध भाजप आमदारच करणार आंदोलन; उल्हासनगरातील खड्डेप्रश्न आमदार कुमार आयलानी आक्रमक… खड्डे बुजवले नाहीत तर पालिकेबाहेर उपोषणाला बसेन – कुमार आयलानी यांचा इशारा. By लोकसत्ता टीमAugust 12, 2025 11:16 IST
‘मुक्त विद्यापीठ-फिजिक्सवाला’ करारावर प्रश्नचिन्ह… मुख्यमंत्र्यांकडे तक्रार… विद्वत परिषदेच्या माजी सदस्यांकडून करारावर तीव्र आक्षेप; पारदर्शकतेवर प्रश्न. By लोकसत्ता टीमAugust 12, 2025 10:54 IST
महायुतीत भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुन्हा डिवचले… पालकमंत्रीपदावरून महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर… By संतोष प्रधानAugust 12, 2025 10:24 IST
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठा समाजाच्या…”
“मरता मरता वाचले…” लालबागच्या राजाच्या दरबारात तरुणीला धक्कादायक अनुभव; VIDEO पाहून जाताना १०० वेळा विचार कराल
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
9 गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग
9 भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता…’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “फार पैसे …”
Shehbaz Sharif : “रशिया-भारत संबंधांचा आम्ही आदर करतो”, शाहबाज शरीफ पुतिन यांच्याशी चर्चा करताना काय म्हणाले? व्हिडीओ समोर