कानामागून आला आणि हिरो झाला; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल आरसीबीला कसा गवसला? धडपडणाऱ्या आरसीबी संघाला ख्रिस गेलच्या बॅटिंगने हात दिला. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 7, 2025 17:52 IST
ख्रिस गेल, जेसी रायडरला क्रिकेट लीगसाठी काश्मीरमध्ये बोलावणाऱ्या आयोजकांचा हॉटेलचं बिलही न भरता पोबारा जम्मू काश्मीरात आयोजित या लीगसाठी ख्रिस गेल, जेसी रायडर असे मोठे खेळाडू आले होते. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 3, 2025 17:12 IST
IND vs WI: वेस्ट इंडिज क्रिकेटची एवढी वाताहत कशी झाली? प्रीमियम स्टोरी वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने भारताविरुद्धची कसोटी मालिका गमावली आणि पुन्हा एकदा त्यांच्या अधोगतीची चर्चा सुरू झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2025 08:20 IST
“मी कुंबळेसमोर रडलो…”, ख्रिस गेलचा मोठा आरोप; पंजाब किंग्सकडून अपमान, म्हणाला; “माझं IPL करिअर वेळेआधी संपलं” Chris Gayle on PBKS: युनिव्हर्स बॉस म्हणून ओळख असलेल्या ख्रिस गेलने आयपीएलमधील संघ पंजाब किंग्सबाबत मोठा खुलासा केला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 8, 2025 16:31 IST
CPL 2025: कायरन पोलार्डची इतिहासाला गवसणी! टी-२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडण्यासाठी इतक्या धावांची गरज Kieron Pollard Record: वेस्टइंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलकडे टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 30, 2025 14:09 IST
जगप्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेलची मिरा भाईंदरमध्ये हजेरी ‘प्रो-गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची अंतिम फेरी वरळीतील एनएससीआय डोम येथे ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी रंगणार असून प्रसिद्ध क्रिकेटपटू… By लोकसत्ता टीमAugust 6, 2025 15:33 IST
वरळीतील डोममध्ये रंगणार ‘प्रो – गोविंदा’च्या तिसऱ्या पर्वाचा अंतिम थरार, क्रिकेटर ख्रिस गेल ब्रॅण्ड ॲम्बेसेडर असणार ठाणे येथे प्राथमिक फेरी पार पडल्यानंतर ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची अंतिम फेरी वरळीतील एनएससीआय डोम येथे ७, ८… By लोकसत्ता टीमJuly 8, 2025 09:05 IST
IPL 2025: झिम्बाब्वेचे आधारवड, ४० वर्षीय स्ट्रॅटेजिस्ट आणि मानेकाकांची जादू- आरसीबीची ही टीम तुम्हाला माहितेय का? RCB VS PK: आरसीबीच्या पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदात त्यांच्या सपोर्ट स्टाफचा सिंहाचा वाटा आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 4, 2025 17:07 IST
RCB vs PBKS Final: आरसीबीने लिलावातच कशी जिंकली बाजी RCB: दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर आरसीबीने २०२५ हंगामाचं जेतेपद पटकावलं. या कामगिरीचं मूळ लिलावाताल्या योग्य निर्णयात आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 4, 2025 00:09 IST
IPL 2025 : ख्रिस गेल पगडी परिधान करून मैदानात, विराटला घट्ट मिठी मारून RCB च्या विजयाचं सेलिब्रेशन; ‘त्या’ खास अवताराचं कारण माहितीय? Chris Gayle Virat Kohli : आरसीबीने सामना जिंकल्यानंतर ख्रिस गेल विराटला भेटला. त्याने विराटला मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 4, 2025 00:02 IST
RCB vs PBKS Final: फायनल जिंकताच विराटच्या डोळ्यात पाणी, RCBचं स्वप्न पूर्ण होताच एबी डिव्हिलियर्स अन् गेलने मैदानात येऊन मारली मिठी, पाहा Video Virat Kohli Cried After Historical Win: या सामन्यात विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर त्याने एबी डिव्हिलियर्स आणि… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 4, 2025 00:06 IST
IPL 2025 Final RCB vs PBKS: १८ वर्ष आणि तब्बल २२१ खेळाडूंचा ताफा; आरसीबीच्या आजीमाजी खेळाडूंचं जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणार? IPL 2025 RCB vs PBKS Final: १८ वर्षात असंख्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आरबीसीचं प्रतिनिधित्व केलं. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 3, 2025 13:04 IST
आधी घर, आता नवीन गाडी! सेलिब्रिटी कपलने घेतली पहिली कार, ‘तो’ झी मराठीवर अन् ‘ती’ स्टार प्रवाहच्या मालिकेत करतेय काम
Rahul Gandhi : पार्थ पवार प्रकरणात आता राहुल गांधींची एंट्री; थेट पंतप्रधान मोदींना आवाहन करत म्हणाले…
उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी रहिवासी रस्त्यावर उतरणार, १८ नोव्हेंबरला शिवाजी पार्क – आझाद मैदान मोर्चा
हार्ट अटॅकचा धोका होईल कमी, गॅस-ॲसिडिटीचा त्रासही गायब! फक्त स्वयंपाकघरातील ‘हा’ एक पदार्थ रोज खा, खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात होईल साफ!