scorecardresearch

bjp-protest-against-potholes-on-new-panvel-flyover
आंदोलनानंतर सिडको मंडळाला जाग; नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे होणार दुरुस्त

पाच दिवसांपूर्वी नवीन पनवेल उड्डाणपुलावर आमदारांनी कार्यकर्त्यांसह रस्ता रोको केला होता.

acb anti corruption bureau
नवी मुंबई : सिडकोचे आजी माजी अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

इंन्टरनल क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर सही देण्यासाठी १५ हजाराची लाच मागणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर नवी मुंबई लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे.

CIDCO hammers on unauthorized constructions in Dronagiri node uran navi mumbai
उरण : द्रोणागिरी नोड मधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा

सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने ही कारवाई पावसाळ्यात केल्याने टपरी धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

building
नवी मुंबई : खासगी विकासकांपेक्षा सिडकोची घरे स्वस्त

गुंतवणूक म्हणून या घरांचा पर्याय उपलब्ध केल्यास भविष्यात या घरांच्या किमंती दहा ते पंधरा लाख रुपयांनी वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांचा…

cidco
सिडकोच्या उरण मधील प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कसाठी संमतीने जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम

२०१३ चा केंद्रीय भूसंपादन कायदा लागू करा अन्यथा,प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Give CIDCO project victims permanent ownership houses demand project victims to the government uran
उरण : सिडको प्रकल्पग्रस्तांना भाडेपट्टी नको, कायम मालकी हक्काची घरे द्या ; प्रकल्पग्रस्तांची शासनाकडे नवी मागणी

नवी मुंबईच्या उभारणीसाठी बेलापूर पट्टी व उरण आणि पनवेल तालुक्यातील 95 गावांतील शेतकऱ्यांच्या सर्वच्या सर्व जमिनी संपादित केल्या होत्या.

Water shortage in CIDCO meghmalhar complex in Ghansoli in navi mumbai
नवी मुंबई : घणसोलीतील सिडको निर्मिती संकुलात पाणीबाणी ; मेघमल्हार संकुलात पाण्यावाचून नागरिकांचे हाल

सिडकोने नियोजन करताना पाण्याचे सुनियोजन करण्यात आलेले नाही अशी ओरड येथील रहिवाशांमधून होत आहे.

investigation of gangsters in the city by the police drugs iquor were seized
गृहयोजनांत पोलिसांना २५ टक्के आरक्षण; म्हाडा, सिडको, ‘झोपु’ मध्ये समावेशाची शक्यता 

म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास, समूह विकास आदी सरकारी योजनांमधील २५ टक्के घरे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

CIDCO
सिडकोला मालकीच्या जागा विकण्यास मुभा; उच्च न्यायालयाचा निर्णय 

सिडकोच्या मालकीच्या जागा शहर नियोजन प्राधिकरण म्हणून नवी मुंबई महानगरपालिका आरक्षित करू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

cidco
गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून गृहभेट; सर्वसामान्यांसाठी ४,१५८ घरांची विक्री

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिडकोने २६ जानेवारीला सहा हजार घरांची विक्री प्रक्रिया राबवली होती.

संबंधित बातम्या