ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेण्याची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर या शरणागतीमागील कवित्व आता पुढे येऊ लागले…
जुन्या इमारतींचा सामूहिक विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) करावा म्हणून मुंबई, ठाणे, पुण्यापासून सर्वच महानगरांमधील राजकीय नेते आग्रही असण्यामागे मतदारांच्या