भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई! शस्त्रसाठा, स्फोटके आणि ३०० कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट पकडली बोटीसोबत असणाऱ्या दहा जणांनाही घेतलं आहे ताब्यात; गुजरात एटीएसला मिळाली होती गुप्त माहिती By क्राइम न्यूज डेस्कUpdated: December 27, 2022 15:12 IST
Mumbai Terror Attack: २६/११ मुंबई हल्ल्यासाठी सागरी चाचे आणि तस्करांशी दहशतवाद्यांची झाली होती हातमिळवणी! 26/11 Mumbai Terror Attack: २६/११ च्या हल्ल्यासाठी जी ‘मोडस ऑपरेंडी’ दहशतवाद्यांनी वापरली त्यातून हे पुरते स्पष्ट झाले की, त्याचे प्रशिक्षण… By विनायक परबUpdated: December 27, 2022 09:38 IST
26/11 Mumbai Terror Attack: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर नेमकं काय बदललं? आपण काय धडा घेतला? Mumbai Marine Security after Terror Attack: सुमारे साडेसात हजार किलोमीटर्सच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर तब्बल ५० रडार स्टेशन्स अस्तित्वात आली ती एकमेकांशी… By विनायक परबUpdated: December 27, 2022 09:46 IST
Mumbai 26/11 Terror Attack: हल्ल्याच्या आठवडाभर आधीच नौदल प्रमुखांनी सांगितलं होतं, ‘सागरी मार्गानेच…!’ 26/11 Mumbai Terror Attack: गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीत हे पुरते स्पष्ट झाले होते की, सागरी मार्गाने मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे.… By विनायक परबUpdated: December 27, 2022 09:17 IST
26/11 Mumbai Terror Attack: मुंबई हल्ल्याआधी ‘या’ ऑपरेशनला आलेलं अपयश भोवलं! नेमकं काय घडलं होतं तेव्हा? Mumbai Terror Attack: बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला मात्र तरीही सागरी सुरक्षेचा मुद्दा काही फारसा गांभीर्याने घेतला गेला नाही. हेच दुर्लक्ष्य… By विनायक परबUpdated: December 27, 2022 09:22 IST
सागरी सुरक्षा कवच अंतर्गत उरणच्या किनाऱ्यावर सतर्कता; पुढील ३६ तास चालणार शोध मोहीम १९९३च्या मुंबई बॉम्ब स्फोट व मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यानंतर उरणच्या किनाऱ्यावर कोंबिग ऑपरेशन करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमUpdated: December 27, 2022 13:57 IST
देशाच्या सागरीसुरक्षेसाठी पुढील ३६ तास महत्वाचे; जाणून घ्या ‘ऑपरेशन सी व्हिजिल’! सागरी सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्षच झाले आणि २६/११ च्या दुर्दैवी हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ आली… पण आता पुढील ३६ तासांत काय… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 27, 2022 09:01 IST
पर्यावरणाच्या नावाखाली विकास प्रकल्प थांबवण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; मुंबईतील सागरी किनारा मार्गाच्या पूरक सुविधांच्या कामांचा मार्ग मोकळा मुंबई महानगरपालिकेतर्फे मरिन ड्राईव्ह ते वरळी सागरीसेतू दरम्यान किनारा मार्गाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, तिथे अन्य बांधकामेही करण्यात येत असल्याचा… By प्रसाद रावकरUpdated: December 27, 2022 12:05 IST
उरण : ‘ती’ बोट संशयित नसल्याचा पोलिसांचा दावा ; बोटीतील अतिरिक्त ३५० लिटर डिझेल प्रकरणी एक आरोपी अटकेत करंजा बंदरातून सोमवारी एक बोट ताब्यात घेतली होती. By लोकसत्ता टीमUpdated: December 27, 2022 15:21 IST
उरण : करंजा बंदरात संशयित बोट ताब्यात उरण येथील करंजा बंदरात सोमवारी एक संशयित बोट ताब्यात घेण्यात आली असून उरण पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: December 27, 2022 15:35 IST
9 Photos PHOTOS : गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून टिपलेली खास छायाचित्रे! गिरगाव चौपाटीवर उंच गणेश मूर्तींचा विसर्जन सोहळा बघण्यासाठी उसळला भक्तांचा जनसागर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 10, 2022 07:56 IST
वसई-विरारमधील सागरी किनाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; किनारपट्टीतील पोलीस चौक्या दोन वर्षांपासून बंद वसई-विरारमधील सागरी किनारा परिसरात असलेल्या पोलीस चौक्या मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने सागरी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 27, 2022 11:54 IST
Friendship Day 2025 : ‘फ्रेंडशिप डे’निमित्त दोस्तांना पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह WhatsApp, Facebook, Instagram वर पोहोचवा मैत्रीतील गोडवा
महादेवी हत्तीणीला ‘वनतारा’त नेल्याचा रिलायन्सला फटका; हजारो लोकांचा जिओला रामराम; इतर उत्पादनांवरही बहिष्कार
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर
14 Photos :”…आणि पुन्हा एकदा मराठी असल्याचा अभिमान वाटला”; प्रियदर्शिनी इंदलकरची व्हिएतनाम सफर, कॅप्शनने वेधलं लक्ष!
महादेवी हत्तीणीला ‘वनतारा’त नेल्याचा रिलायन्सला फटका; हजारो लोकांचा जिओला रामराम; इतर उत्पादनांवरही बहिष्कार
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका; “उद्धव ठाकरे ज्या लग्नात जातात त्यांना वाटतं तेच नवरदेव आहेत, त्यामुळे..”