scorecardresearch

mumbai university exams summer session helde month June mumbai
उन्हाळी सत्राच्या रखडलेल्या परीक्षा जून महिन्यात होणार; येत्या २ दिवसांत नवीन तारखा जाहीर करणार – मुंबई विद्यापीठाचे स्पष्टीकरण

सदर परीक्षा मे महिन्यात होणार नसून, जून महिन्यात घेण्यात येतील.

court waived police security fee accused appear examination
परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या आरोपीचे पोलीस सुरक्षा शुल्क न्यायालयाकडून माफ

कारागृह ते परीक्षा केंद्र यादरम्यान लागणाऱ्या पोलीस सुरक्षेचे शुल्क माफ करावे, अशी मागणी आरोपीने केली होती.

Exam
नागपूर: विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाचे, बारावीचा निकाल २५ किंवा २६ मे रोजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच होणार आहे.

attack on Barti autonomy
नागपूर : बार्टी, महाज्योती, सारथीच्या स्वायत्ततेवर गदा?

बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी काम करत असलेल्या बार्टी, महाज्योती, सारथी आणि ‘टीआरटीआय’ या सर्व संस्थांची स्वायत्तता मोडीत काढण्याच्या हालचाली सुरू…

mumbai university idol students trouble study material
परीक्षा तोंडावर, अध्ययन साहित्यच नाही; आयडॉलच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी

सदर अभ्यासक्रमाचे अध्ययन साहित्य हे संकेतस्थळावर उपलब्ध आहे, मात्र आवश्यक त्या पाठयपुस्तकांच्या छापील प्रती आयडॉलमध्ये उपलब्ध नाहीत.

exam results cousrses delayed mumbai university
चार महिन्यांनंतरही निकालाची प्रतीक्षा; मुंबई विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे निकाल रखडले

चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे उच्च शिक्षण व नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.

Letter change in answer sheet
बारावीच्या परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकेत अक्षरबदल, विद्यार्थी पालकांसह बोर्डात

बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत अक्षरबदल आढळून आल्याच्या कारणावरून शेकडो विद्यार्थ्यांना औरंगाबाद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पाचारण केल्याने खळबळ…

Oshin Bamb student Pune Discovered 71 megalithic rock circles Yesamba Wardha
पुणे: वर्धा जिल्ह्यातील येसंबा येथे ७१ महापाषाणीय शीलावर्तुळांचा शोध; पुण्याच्या ओशिन बंब या विद्यार्थ्याचे संशोधन

‘जर्नल ऑफ हिस्ट्री आर्किआलॉजी अँड आर्किटेक्चर’ या संशोधनपत्रिकेत या शीलावर्तुळांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Yuva Sena's demand check Management Courses mumbai colleges ugc
मुंबईतील महाविद्यालयांमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांची पडताळणी करा; युवा सेनेची विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मागणी

यासंदर्भात ‘यूजीसी’चे सचिव मनीष जोशी यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

Helmet Nagpur
नागपूर : महाविद्यालय, शासकीय कार्यालयात ‘हेल्मेट सक्ती’; विना हेल्मेट येणाऱ्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांवर कारवाई

महाविद्यालयीन विद्यार्थी व शासकीय कर्मचारी, नागरिकांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृतीसाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी नवीन योजना आखली आहे.

students
सलग तीन वर्षे शैक्षणिक कर्जाचे वाटप उद्दिष्टापेक्षा कमी; अटी, शर्तीमुळे विद्यार्थ्यांसमोर अडचणी

कर्जवाटपासंदर्भातील अटी, शर्ती किंवा अन्य तत्सम कारणांमुळे अनेकदा विद्यार्थ्यांना अर्ज करूनही कर्ज मिळवण्यात अडचणी येतात.

संबंधित बातम्या