Page 24 of तक्रार News

मोहम्मद हमजा, मोहम्मद अनश आणि त्यांचा एक भाऊ अशी आरोपींची नावे आहेत.

समीर शब्बीर शेख ऊर्फ पुडी (२३) व राशीद हसन फराज (३६) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात दोषी कोण आहेत हे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे, असेही रावत यांनी म्हटले आहे.

रोहित जोशी (रा. जनक निवास, जुनी डोंबिवली), शुभम शिर्के (रा. खंडोबा मंदिर, जुनी डोंबिवली) अशी आरोपी तरुणांची नावे आहेत.

मुंबईतील नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून १०० टक्के गाळ काढण्यात आला असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे.

निक गुन्हे शाखा पोलिसांनी काही तासांत मितेश अमर गिरी (२०) याला अटक केली.


पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आजपासून म्हणजेच सोमवार दिनांक ५ जूनपासून ही सेवा कार्यान्वित होणार आहे.

घरफोडी, चोरी, लूट अशा गंभीर गुन्ह्यात चोरीला गेलेला ऐवज पोलिसांनी चोरट्यांकडून परत मिळवला आहे.

याप्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ज्वेलर्सचे मालक निलेश हिरुळकर, चेतन दीक्षित यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन चोरट्यांना शोधण्याची मागणी केली.

महेंद्र डावखर (वय २७, रा. बोर बुद्रक, ता. जुन्नर , जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.