कौटुंबिक िहसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मागील सहा महिन्यांत जिल्हय़ातील १८१ सुनांनी सासरच्या लोकांविरुद्ध फिर्याद देऊन हिसका दाखवला. दरदिवशी एक तरी सून…
भोकरफाटा ते भोकर आंध्र सीमेपर्यंत विशेष महामार्ग प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामावर…
तक्रारकर्त्यांने महसूल आयुक्तांकडे दाद मागितली अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या नांदुरा येथील तहसीलदार गणेश पाटील यांच्याविरुध्द सतीश देवकिसन लढ्ढा, रा.नांदुरा यांनी…
सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या ‘म्हाडा’च्या मे महिन्यात काढण्यात येणाऱ्या मुंबईतील १२५९ घरांच्या सोडतीमधील केवळ २५१ घरे…
लोकाभिमुख प्रशासनाचा डांगोरा पिटणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत तक्रारी करूनही त्याची साधी दखल घेतली जात नसल्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. महापालिका…