Page 64 of बांधकाम News
‘आणि वसंत पुन: बरहला’ हे पुस्तक आहे जागतिक असंतोषाच्या जननीचं- रेचेल कार्सन हिचं साहित्यिक चरित्र. तिने लिहिलेल्या पुस्तकाला गेल्या वर्षी…
पावसाळ्यात इमारतीच्या िभतींमधून पाण्याच्या गळतीचे वाढते प्रमाण, तसेच त्यावर कोणताही रामबाण उपाय उपलब्ध नसल्याने गच्चीवर पत्र्याची शेड हाच एकमेव पर्याय…
अपार्टमेंट कायदा १९७० नुसार विकासकाने रीतसर नोंदवलेल्या डीड ऑफ डिक्लरेशन म्हणजेच ‘घोषणापत्रा’मध्ये उल्लेखिल्याप्रमाणे संस्थेचे उपविधी प्रत्येक अपार्टमेंटधारकाने पाहिले पाहिजेत.
मागील भागात होम, उपपीठ व अधिष्ठानासाठी सूत्रे टाकली. होम उपपीठ व अधिष्ठान ह्या तीनही गोष्टी प्रासादाचा भूमीवरील पाया असतो. यातील…
कृष्णपूरम पॅलेस म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठय़ा लाकूडकामातील राजवाडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मूळच्या पद्मनाभपूरम् राजवाडय़ाची छोटी प्रतिकृती समजली जाते.
अंतर्गत संरचना आणि सजावट करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीची जपणूक केल्याचं बहुतेक वेळा दिसून येतं. पाश्चात्त्यांचं कितीही प्रमाणात अंधानुकरण केवळ अत्याधुनिकीकरणाच्या…
ग्रीन सॅलडपेक्षा रंगीत सॅलडमध्ये रफेज-फायबरचं प्रमाण कमी असतं, पण त्यांच्यात रंगीत द्रव्य (अॅन्थोसायनीन, बिटा कॅरोटिन वगैरे) असतं. रंगीत सॅलडचा आहारात…
नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेल्या रामझुला पुलाचे अर्धवट बांधकाम नागपूरकरांसाठी प्रचंड डोकेदुखी झाली आहे.
टिटवाळय़ात पालिकेच्या ‘बाग’ आरक्षणासाठी राखीव जागेवर भाजपचे स्थानिक नगरसेवक बुधाराम सरनोबत यांनी २०० अनधिकृत चाळी व बंगले बांधले आहेत.
आर्यन हॉस्पिटिलीटीच्यावतीने पंचतारांकित हॉटेल बांधण्याचे काम सुरू आहे. या बांधकामाच्या जागेतून पूर्वी एक ओढा वाहत होता. तरीही महापालिकेने बांधकामास परवानगी…
केंद्र सरकारने अलीकडेच राज्यसभेत बिल्डरांना चाप बसविणारे विधेयक मांडले आहे, त्याविषयी.. केंद्र सरकारने अलीकडेच राज्यसभेत बिल्डरांना चाप लावणारा नवा कायदा…
‘स्ट्रक्चरल ऑडिट: सुरक्षित आयुष्याची गुरूकिल्ली’ हा लेख १० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर वाचकांनी स्ट्रक्चरल ऑडिटसंदर्भात अनेक प्रश्नांची विचारणा…