शेतजमीन मोजणीसाठी लाच मागणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकासह दोघे अटकेत तीन हजारांची लाच घेणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकास (लिपिक) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. By लोकसत्ता टीमMarch 8, 2024 11:40 IST
युको बँकेत ८२० कोटींचा पेमेंट घोटाळा, सीबीआयकडून महाराष्ट्र, राजस्थानात धाडी सीबीआयकडून राजस्थान आणि महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये ६७ ठिकाणी युको बँक घोटाळ्याप्रकरणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: March 7, 2024 19:21 IST
जळगाव : जुन्या तारखेवर स्वाक्षरी करण्यासाठी नऊ हजार रुपये मागणाऱ्या लिपिकाला अटक भुसावळ येथील तक्रारदार तरुणाने रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडटीआरआय) भाडेतत्त्वावर वाहने लावली आहेत. By लोकसत्ता टीमMarch 7, 2024 14:14 IST
पुणे : तीन हजार रुपयांची लाच घेताना ‘जीएसटी’ कार्यालयातील महिला अधिकारी अटकेत वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. By लोकसत्ता टीमMarch 7, 2024 10:48 IST
सांगली : फरार अभियंत्याकडे कोट्यावधीची संपत्ती याप्रकरणी अभियंता खाडेसह पत्नी व मुलीविरुध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उप अधिक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी सांगितले. By लोकसत्ता टीमMarch 6, 2024 18:39 IST
विश्लेषण : लाचखोरीप्रकरणी लोकप्रतिनिधींचे संरक्षण रद्द! तरी काही प्रश्न अनुत्तरित..? भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८, राज्यघटनेतील अन्य तरतुदी आणि विधिमंडळ नियमावलीतील तरतुदींनुसार लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यात अनेक अडथळे आहेत. By उमाकांत देशपांडेMarch 5, 2024 11:15 IST
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उमेदवारी हीच मोदींची गॅरंटी ; संजय राऊत यांची टीका कृपाशंकर सिंह, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. By लोकसत्ता टीमMarch 4, 2024 02:18 IST
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा सर्वसामान्य लोक माझ्या पाठीशी असल्याने दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी… By लोकसत्ता टीमFebruary 29, 2024 14:59 IST
भ्रष्टाचारमुक्त तरुण अधिकाऱ्यांचा आपल्या कामाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन भविष्यातील भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची नांदी ठरावी, ही अपेक्षा. By लोकसत्ता टीमFebruary 23, 2024 03:45 IST
नाना पटोले यांची भाजपवर कडाडून टीका, म्हणाले, ‘न्यायालयाकडून भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर…’ केंद्रीय संस्थांचा वापर करत पक्ष फोडण्याचे आणि आमदार पळवण्याचे काम भाजप करत आहे By लोकसत्ता टीमFebruary 17, 2024 22:38 IST
अग्रलेख : …झाले मोकळे आकाश! ‘निवडक पारदर्शकते’चा नमुना ठरलेली आणि पर्यायाने भ्रष्टाचारालाच बिनबोभाट वाव देणारी निवडणूक रोखे पद्धत अखेर घटनाबाह्य ठरलीच… By लोकसत्ता टीमFebruary 16, 2024 05:20 IST
राजन साळवींची स्वत:साठी नाही, पण पत्नी-मुलाची अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 9, 2024 11:42 IST
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…
नोव्हेंबर पालटणार नशीब! देवदिवाळीनंतर ‘या’ राशींच्या आयुष्यात घडतील बरेच बदल; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Viral Video : ‘भारतात सगळं इतकं स्वस्त!’ परदेशातून आलेल्या तरूणाची वस्तूंच्या किमतींवरची प्रतिक्रिया चर्चेत
MPSC: ‘एमपीएससी’च्या नवीन सचिवांच्या नियुक्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह! नियमावलीत दुरुस्ती न करता ‘सदस्य सचिव’ पदस्थापना…
मेनोपॉज किंवा ट्युबेक्टॉमीनंतरही गर्भधारणा होऊ शकते का? कोणते आजार यासाठी कारणीभूत आहेत? काय सांगतात तज्ज्ञ
घरात २ मोठ्या सापांच्या एकमेकांना घट्ट गुंडाळून ‘युद्ध’सदृश हालचाली, तेवढ्यात एका तरुणानं पाहा काय केलं, Video पाहून भरेल धडकी