scorecardresearch

मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाला स.प. कडून न्यायालयात आव्हान

खोटी गुणपत्रिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याबाबतच्या सूचनांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याबद्दल पुण्यातील स.प. महाविद्यालयाची मान्यताच मंडळाने काढून घेतली.

लातूरच्या सर्व तालुक्यांत आज लोकअदालत

तालुका व जिल्हा न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी उद्या (शनिवारी) जिल्हय़ातील सर्व तालुक्यांत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सिलिंग जमीनवाटपाचे रेकॉर्ड असलेली मूळ संचिका गायब

शहरातील सिलिंग जमीनवाटपाचे रेकॉर्ड असलेली मूळ संचिका उच्च न्यायालयाच्या आदेशाचे निर्देशासाठी शोधत असताना तहसीलच्या मूळ अभिलेखातून गायब झाल्याचे निदर्शनास आले.

विवाहितेच्या खुनाबाबत पतीसह तिघांना जन्मठेप

हुंडय़ासाठी शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेचा निर्घृण खून केल्याप्रकरणी तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

शेती आवर्तनासाठी न्यायालयात जाण्याचा कोल्हे यांचा इशारा

गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्यास कुठल्याही न्यायालयाने बंदी केलेली नाही. त्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक…

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास पुढील आठवडय़ात सुरूवात

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात काम घेतलेल्या कंपनीशी शुक्रवारी गृहविभागाचे सचिव व इतर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. शहरात ४४४ ठिकाणी…

‘आदर्श’च्या पदाधिकारी-सदस्य निवडीबाबतची उत्सुकता शिगेला

आदर्श शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीसाठी ४० वर्षांनंतर प्रथमच मतदान होत आहे. न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. संस्थेतील सदस्य…

‘मंत्र्यांसह संबंधितांनी म्हणणे सादर करावे’

निळवंडे व भंडारदरा धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नगर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक हिताच्या नावाखाली दोन याचिका न्यायालयात दाखल केल्या.

शिवाजीनगर न्यायालयात आरोपीवर चाकूहल्ला

…यामध्ये आरोपीच्या गळ्यावर निसटता वार झाला असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे शिवाजीनगर न्यायालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न…

संबंधित बातम्या