scorecardresearch

Page 559 of क्रिकेट न्यूज News

भारतीय संघाची ‘आयसीसी’ क्रमवारी धोक्यात!

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाची कसोटी क्रमावारी धोक्यात आली आहे. सध्याच्या कसोटी क्रमवारीनुसार भारतीय संघ दुसऱया स्थानी…

‘बळी’दानदिन!

कसोटी क्रिकेट टिकून आहे, कारण पाच दिवसांच्या आणि चार डावांच्या खेळातील नाटय़ टिकून असल्यामुळे. याचीच प्रचिती भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी…

जागतिक क्रिकेटच्या आर्थिक नाडय़ा भारताच्या हाती

जागतिक क्रिकेटच्या अर्थकारणावर आणि सत्तेवर भारताच्या नियंत्रणाची मोहोर शनिवारी उमटली. ‘अव्वल तीन’ (बिग थ्री) असे बिरूद मिरवणाऱ्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि…

आमच्या गोलंदाजांमध्ये भारताच्या २० विकेट्स घेण्याची क्षमता- ब्रेन्डन मॅक्क्युलम

कसोटी सामन्याच्या एका दिवसात संपूर्ण भारतीय संघाला बाद करून पुन्हा फॉलऑनमध्ये सुद्धा संपूर्ण संघ बाद करण्याची क्षमता न्यूझीलंडच्या गोलंदाजांमध्ये असल्याचा…

रब ने बना दी जोडी..

संधी ही चोरपावलाने येते, परंतु निसटून जाते तेव्हाच तिचे अनन्यसाधारण महत्त्व पटते. सकाळच्या सत्रात जेव्हा न्यूझीलंडचे तीन फलंदाज धावफलकावर तिशी…

पीटरसनच्या कारकिर्दीचा वादग्रस्त पद्धतीने अस्त!

इंग्लिश संघाचा तो तारणहार.. त्याच्या तडाखेबंद फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळाले.. भारताच्या गोलंदाजांवर त्याने नेहमीच हुकूमत गाजवली..

आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानासाठी विराटची घौडदौड

भारतीय संघाच्या मदतीस धावून येणारा विराट कोहली आपल्या वैयक्तिक फलंदाजीतील कामगिरीच्या जोरावर आयसीसी ने जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये अव्वलस्थानाच्या जवळ येऊन…

विश्वचषक २०१५च्या पात्रता फेरीत स्कॉटलँड आणि ‘यूएई’ विजयी

विश्वचषकात समाविष्ट होण्यासाठीच्या पात्रता फेरीत स्कॉटलँड क्रिकेट संघाने केनियावर मात करत विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळविला, तर ‘यूएई’ संघाने नांबियाला पराभूत…

डॉ.डी.वाय.पाटील स्पर्धेत वीरूच्या आक्रमक ४८ धावा

नेरूळच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या १०व्या डॉ.डी.वाय.पाटील टी-२० स्पर्धेच्या सामन्यात कॅग संघाकडून खेळताना विरेंद्र सेहवागने मुंबई कस्टम संघाविरुद्ध अवघ्या २०…

मुंबई इंडियन्सही ‘पेप्सी’च्या ताफ्यात

आयपीएलच्या मागील पर्वातील विजेता मुंबई इंडियन्स संघाचे प्रायोजकत्व पेप्सी कंपनी करणार आहे. पेप्सी कंपनीकडे याआधीपासून आयपीएल स्पर्धेच्या शीर्षकाचे अधिकार आहेत.