Page 228 of क्रिकेट News

राशिदच्या अनुपस्थितीत इंग्लंडची फिरकी गोलंदाजी कमकुवत होईल. त्याच्या जागी इंग्लंड कसोटी संघाचा भाग असलेल्या जॅक लीचची निवड होऊ शकते.

पदार्पण केल्यापासून रोहित शर्माने भारतीय संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण सामने खेळले आहेत. कधीकधी तर एकट्याच्या बळावर त्याने संघाला विजय मिळवून दिले…

जो रूटने अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.

लीसेस्टरशायरच्या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश झाल्यामुळे संघातील सर्व सदस्यांना इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी पुरेसा सराव करण्याची संधी मिळणार आहे.

लीसेस्टरशायर क्लबने मंगळवारी भारताच्या सराव सत्रातील एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर विशेषत: इन्स्टाग्रामवर सतत काहीना काही नवीन गोष्टी करताना दिसतो.

उद्या (२२ जून) बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजीचा अंतिम सामना रंगणार आहे.

अनेक चाहत्यांनी त्याला लवकरच तंदुरुस्त होऊन मैदानात परतण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे.

सिडनी कसोटीदरम्यान मोहम्मद सिराज सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टीका आणि शिवीगाळ केली होती.

आफ्रिदीने नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग आणि त्याच्या कालावधीबद्दल आपले मत मांडले.

बीसीसीआयचे नियोजन बघता येत्या सहा महिन्यांच्या काळात भारतीय क्रिकेट संघाला उसंत मिळणार नसल्याचे दिसते.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पंच असलेले कुमार धर्मसेना ९०च्या दशकात श्रीलंकेचे क्रिकेटपटू होते.