Page 938 of क्राईम न्यूज News
तरुणीने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि नंतर एका नेत्याकडे सोपवलं ज्याने काही दिवस आपल्याला झांशीत ठेवलं असं सांगितलं आहे
दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकानं पकडलं आहे.
रविवारी मध्यरात्री औरंगाबाद शहरात हत्येच्या दोन घटना घडल्या आहेत.
पुण्यातील एनडीए रस्त्यावर एका इमारतीच्या तळघरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे.
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या जितो कनेक्ट २०२२ या व्यापार विषयक प्रदर्शनात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे खंडणी न दिल्याच्या कारणातून तीन जणांनी एका व्यावसायिकावर कोयत्याने वार केले आहेत.
पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील लवासा रस्त्यावर एक थरारक घटना घडली आहे.
पुण्यात आयपीएल क्रिकेट सामन्याचे तिकीट चढ्या दराने विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्यातील आदिनाथ सोसायटीत राहणाऱ्या वकिलाला एका टोळक्यानं घरात शिरून मारहाण केली आहे.
डोंबिवली शहर परिसरात सोनसाखळी चोरी, घरफोड्या, दुचाकी चोरणाऱ्या तीन सराईत गु्न्हेगारांना रामनगर पोलिसांनी येथील शेलार नाका झोपडपट्टीतून अटक केली.
तारापूर औद्योगिक वसाहतीतील पोलाद उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या विराज प्रोफाइल कंपनीमध्ये कामगारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नागराजूने आपल्या मुस्लीम पत्नीला ईद निमित्ताना चारमिनार येथे खरेदी करता यावी म्हणून स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चैन मोडली होती.