Page 939 of क्राईम न्यूज News
चार अज्ञात आरोपींनी पोलीस असल्याचं भासवून एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक केली आहे.
भारताची राजधानी दिल्लीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे.
पोलिसांनी या पीडित महिलेची सुटका केली असून आरोपी मांत्रिक फरार झाला आहे.
पुण्यात महिलांची टिंगल करणाऱ्या दोन उच्चशिक्षित तरुणांना चंदननगर पोलिसांनी अटक केली.
कल्याण पश्चिमेतील गांधी चौकात एका सराफाच्या दुकानातील सोन्याला चकाकी आणण्याचे काम करणाऱ्या कारागिराला दोन वर्षांनंतर अटक करण्यात यश आलं आहे.
मुलीने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत न्यायाची मागणी केली आहे.
पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वे स्थानकातून एका रेल्वे मजूर महिलेच्या आठ महिन्याच्या चिमुकलीचं अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी भिडे गुरुजींवर आरोप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेने केली आहे.
औरंगाबाद ते जळगाव मार्गावरील फर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून केल्या जाणाऱ्या गुटखा तस्करीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
पुण्यात साळुंखे विहार रस्ता परिसरातून मोटार चोरुन पसार झालेल्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी पकडले.
पुण्यात विवाह समारंभातून वधू पक्षाकडील साडेपाच लाख रुपयांची रोकड, दागिने असा ऐवज ठेवलेली पिशवी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.
कोलकाता येथील चितपूरमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे.