scorecardresearch

Page 941 of क्राईम न्यूज News

swargate police station
महर्षीनगरमधील ‘म्हाडा’ची मोकळी जागा बळकाविण्याचा प्रयत्न; सहा जणांवर गुन्हा

आरोपींनी महर्षीनगरमधील ५४ गुंठे जागेवर अतिक्रमण करुन बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

73 lakh fraud of a woman from Palawa by telling her to send attractive gifts from Britan in dombivali
विश्लेषण : ॲपच्या माध्यमातून कर्जवाटप की खंडणीखोरी? काय आहे हा प्रकार?

विना कागदपत्रे कर्ज मिळवा, कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध अशा जाहिराती व संदेश पाठवले जातात. त्यामुळे एखादी गरजू व्यक्ती त्यांना…

Pune Murder Crime News
पदपथावर झोपण्याच्या वादातून डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; पुण्यातील नाना पेठेतील घटना

नाना पेठेतील पदमजी चौकातील पदपथावर अंगीर आणि अनाेळखी व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून झोपत होते.

पुणे: कामावरून घरी जाणाऱ्या तरुणीचं घेतलं चुंबन, विनयभंग करणारा आरोपी जेरबंद

पुण्यातील चाकण परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका तरुणानं कामावरून परत येणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला आहे.

सोलापूरमध्ये माहेरच्या लोकांकडून खुनाचा आरोप, सासरच्या घरासमोर चिता रचून विवाहितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

सोलापुरात संतप्त माहेरच्या मंडळींनी विवाहित लेकीच्या मृतदेहावर सासरच्या घरासमोर अंगणातच अंत्यसंस्कार केले.

Pune Police Crime
हळदीच्या आदल्या दिवशी वधूचे पलायन; वधूच्या आई-वडिलांकडून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तर वरपित्याकडून बदनामीची तक्रार

वधू-वर पक्षाच्या सहमतीने एक मे ही विवाहाची तारीख ठरविण्यात आली होती. विवाहाची तयारीही झाली होती.

कल्याण: सार्वजनिक ठिकाणी वाहन उभं केल्याने चालकाकडे मागितली खंडणी, सळईने केली बेदम मारहाण

कल्याण पश्चिमेत सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाहन उभं केल्याच्या रागातून दोन जणांनी एका मोटार चालकाला लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना…

कौतुकास्पद! अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेवरील सर्व खर्च करणार कर्नाटक सरकार, आरोग्य मंत्र्यांकडूनही ५ लाखांची मदत

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीवर अ‍ॅसिड हल्ल्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (२८ एप्रिल) घडली आहे.

Fraud
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने अंबरनाथमध्ये १३ जणांची फसवणूक; आरोपीने महिलेने घातला ५९ लाखांचा गंडा

अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नुकताच याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.