scorecardresearch

विरारमध्ये चोरट्यांचा सिनेस्टाईल दरोडा, गॅस कटरने ATM फोडून १७ लाख केले लंपास

विरार पूर्वेच्या फुलपाडा परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएमवर काही चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे.

marriage
पुणे: लग्नाच्या दिवशी नवरदेव आलाच नाही; वधूकडील मंडळींसोबत घडला धक्कादायक प्रकार

लग्न ठरलेल्या दिवशी नवरा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय विवाहस्थळी आलेच नसल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे.

Indrani Mukerjea, CBI, Sheena Bora Murder Case,
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर, साडेसहा वर्षांनी झाली सुटका

माजी मीडिया एक्झिक्युटिव्ह इंद्राणी मुखर्जी यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

1993 Bomb Blast: १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना अटक, २९ वर्षांपासून होते फरार

१९९३ साली देशाला हादरवून सोडणारी साखळी बॉम्बस्फोटाची घटना मुंबईत घडली होती.

Digital_Rape
विश्लेषण: ‘डिजिटल रेप’ म्हणजे काय? काय आहे शिक्षेची तरतूद? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

एका ८१ वर्षीय स्केच आर्टिस्टला १७ वर्षांच्या मुलीवर सात वर्षांपासून कथित ‘डिजिटल रेप’ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Cyber-crime-1
समाजमाध्यमावर प्राध्यापिकेचे बनावट खाते उघडून केली बदनामी; दोन महाविद्यालयीन तरुणांवर गुन्हा दाखल

बनावट खात्यावर प्राध्यापक महिलेबाबत बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला

Bombay HC on Kissing, Fondling
चुंबन घेणे हा लैंगिक गुन्हा नाही! ; उच्च न्यायालयाचे निरीक्षण, आरोपीला जामीन मंजूर

मुलाच्या जबाबानुसार, आरोपीने त्याच्या ओठांचे चुंबन घेतले आणि त्याने त्याच्या गुप्तांगाला स्पर्श केला.

संबंधित बातम्या