scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

murder case
तामिळनाडू: एकतर्फी प्रेमातून अकरावीतील विद्यार्थिनीला १४ वेळा भोकसलं, फरार आरोपी आढळला मृतावस्थेत

मृत विद्यार्थिनी ही इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत होती. घटनेच्या दिवशी परीक्षा संपल्यानंतर ती आपल्या नातेवाईकाच्या घरी जात होती.

Sidhu Moose Wala Murder
“दोन दिवसात बदला घेऊ,” सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर इशारा; फेसबुक पोस्ट चर्चेत

“सिद्धू मूसेवाला आपल्याला प्रिय होता, भाऊ होता. दोन दिवसात तुम्हाला निकाल देऊ”

sidhu moosewala cremation
10 Photos
सिद्धू मुसेवाला यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार; चाहते शोकाकूल, आई-वडिलांना अश्रू अनावर

मुसेवाला यांच्यावर पंजाबमधील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Dombivali
डोंबिवली: प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरल्याने प्रियकराने घरात घुसून केली तिची हत्या; नंतर तिच्याच बेडरुममध्ये घेतला गळफास

मुलीचा प्रियकर विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्याने त्यांनी मुलीचं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं.

sidhu moosewala cremation
Sidhu moose wala cremation : सिद्धू मुसेवाला अनंतात विलीन, मूळ गावी अंत्यसंस्कार; आई-वडिलांना दु:ख अनावर

मानसा जिल्ह्यातील आपल्या गावी जात असताना मुसेवाला यांच्यावर २९ मे रोजी गोळीबार करण्यात आला.

Thane Crime
ओला बुकींग, लघुशंका अन् अर्धनग्नावस्थेत सापडलेला मृतदेह; गांजासाठी पैसे हवेत म्हणून प्रवासादरम्यान केली चालकाची हत्या

ठाण्यामध्ये दिव्याजवळील खर्डी रोडवर हा सारा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या १० तासांमध्ये चारही आरोपींना जेरबंद केलं

man-arrested-1
डोंबिवलीत दुचाकी चोरणाऱ्या तरूणाला अटक ; पाच दुचाकी पोलिसांकडून ताब्यात

डोंबिवली पूर्वेतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरणाऱ्या एका भुरट्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे.

पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पत्नीने भाड्याचे गुंड बोलवून महिलेवर करायला लावला बलात्कार; पोलीसही चक्रावले

मुख्य आरोपी गायत्रीने पतीचे विवाहबाह्य संबंध असणाऱ्या महिलेला धडा शिकवण्यासाठी हा कट आखला होता

Kalyan Vehicle Thief
कल्याण : महागड्या दुचाक्या चोरून हौस मौज करणं आलं अंगलट, बाईक चोर गॅरेज मॅकेनिक गजाआड

महागड्या बाईक चोरून हौस मौज करणे एका गॅरेज मॅकेनिकला चांगलेच महागात पडले आहे. बुलेट चोरी प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी या गॅरेज…

Satyendar Jain
मोठी बातमी! दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक, हवाला प्रकरणात कारवाई

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे.

संबंधित बातम्या