डोंबिवली बावनचाळ भागातील रेल्वे मैदानात अज्ञात व्यक्तीचा खून, विष्णुनगर पोलिसांकडून तपास सुरू व्यक्तीच्या डोक्यावर प्रहार केल्याचे दिसून येत होते. डोक्याला मार लागल्यामळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2022 19:52 IST
सिद्धू मुसेवाला हत्या : संतोष जाधव व सौरभ महाकालकडून लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंधाची कबुली, पोलिसांची माहिती आरोपी संतोष जाधव आणि सौरभ महाकाल कांबळे यांनी लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंधाची कबुली दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 13, 2022 13:58 IST
नेपाळ सीमेवरुन दोन चीनी नागरिकांची भारतात घुसखोरी; एसएसबी जवानांकडून अटक या दोन चीनी नागरिकांवर घुसखोरीसोबत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 13, 2022 13:13 IST
उल्हासनगरात गावगुंडांचा उच्छाद; खाद्यपदार्थ विक्रेत्याला बेदम मारहाण करत हत्येचा प्रयत्न चायनीज खाद्यपदार्थ देण्यास उशीर केल्याने उल्हासनगरच्या कॅम्प चार भागात काही तरूणांनी चायनीज विक्रेता आणि त्याच्या नातेवाईकाला बेदम मारहाण केली आहे. By लोकसत्ता टीमJune 13, 2022 11:04 IST
महिलेचा पती खाली उतरताच चालकाने बस केली सुरु; आधी स्वारगेट आणि नंतर कात्रजमध्ये बलात्कार; नंतर खाली उतरवलं अन्… पुण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या स्वारगेट परिसरात ट्रॅव्हल्स बस चालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2022 10:31 IST
शिकागोमध्ये भारतीय नाईटक्लबमध्ये गोळीबार; दोघांचा मृत्यू, चार जखमी रात्री २ वाजता शिकागोमधील नाईटक्लबमध्ये गोळीबार By लोकसत्ता ऑनलाइनJune 13, 2022 08:04 IST
पुणे : स्वस्त सोन्याचा मोह महागात, मुदत ठेव मोडून चोरट्यांना पाच लाख; महिलेची फसवणूक पुण्यात स्वस्तात सोने देण्याची बतावणी करणाऱ्या चोरट्यांनी एका महिलेची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. By लोकसत्ता टीमJune 12, 2022 19:54 IST
पुणे : प्रवासी महिलेचे तीन लाखांचे दागिने लंपास, स्वारगेट परिसरातील घटना शहरात गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवाशांकडील दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2022 15:43 IST
पुण्यातील ३,५०० गुंडांची झाडाझडती; पिस्तुले, काडतुसांसह शस्त्रसाठा जप्त, गुन्हे शाखेची विशेष मोहीम पुणे शहरातील गुंडांची झाडाझडती घेण्यासाठी मध्यरात्री गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यांमधील पथकांनी विशेष मोहीम राबविली. By लोकसत्ता टीमJune 12, 2022 15:40 IST
ठाणे : माहितीच्या अधिकाराखाली खंडणी मागणाऱ्याला अटक, शहर विकास विभागातील अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात? बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाख ६१ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या महेश कणकिया याला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2022 12:14 IST
लोकलने प्रवास करत डोंबिवलीत येऊन करायच्या चोरी, जेजुरीतून तीन बहिणींना अटक; २३ तोळे सोने आणि रोख जप्त रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्हीमध्ये या महिला डोंबिवलीहून लोकलने घाटकोपर येथे गेल्याचे दिसले By लोकसत्ता टीमJune 12, 2022 10:57 IST
पुणे : विश्रांतवाडीतील खाणीत सापडले दोन बेपत्ता तरुणांचे मृतदेह विश्रांतवाडी भागातून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह परिसरातील खाणीत साठलेल्या पाण्यात शनिवारी (११ जून) सापडले. By लोकसत्ता टीमJune 11, 2022 22:17 IST
Apple Event 2025 Live Updates: आयफोन प्रेमींसाठी खूशखबर! दमदार फिचर्ससह आयफोन 17 सिरीज लाँच; किंमत काय ? लगेच जाणून घ्या
Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…”
महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे नवे उपराष्ट्रपती; सी. पी. राधाकृष्णन यांचा बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विजय
१० वर्षांनी अखेर आला तो दिवस! भाऊबीजेपासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु? राहू स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करताच मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती
कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव
9 Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
Shirur Accident Three Died: शिरूर परिसरात अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, दूध वाहतूक करणारा टँकर – ट्रकची समोरासमोर धडक
“फक्त जे मिळालंय, त्यात समाधान मानायला शिका”; तुम्ही नशिबाला दोष देता? या व्यक्तीचा VIDEO पाहा, तुमचं आयुष्याकडे पाहण्याचं गणित कायमचं बदलणार
“मला सातत्याने प्लेईंग इलेव्हन बाहेर…”, माझी कारकीर्द धोनीने संपवली; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा मोठा आरोप; म्हणाला…