scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

“धमक्या कोणाला देत आहात?”, केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले, म्हणाले “बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून…”

“शिवसैनिकांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेणं आमच्या मनाला लागलं आहे”

deepak kesarkar sharad pawar
“गरज पडली तर शरद पवारांच्या घरी जाऊन…”, दीपक केसरकरांचा ‘त्या’ वक्तव्यावर खुलासा!

केसरकर म्हणतात, “शरद पवार माझ्या मतदारसंघात आले, तेव्हा मी त्यांना राजीनामा दिला. मी त्यांना नम्रपणे सांगितलं की तुमच्यामुळे…!”

Deepak Kesarkar Sharad Pawar Ajit Pawar
शरद पवारांनी ‘शिवेसना फोडली’ म्हणणाऱ्या केसरकरांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “आम्हीच तिकीट देऊन…”

शरद पवारांनी ‘शिवेसना फोडली’ म्हणणाऱ्या दीपक केसरकरांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

nilesh rane deepak kesarkar
“उद्धव ठाकरेंना मानता, तर मग त्यांना सोडून का आलात?” निलेश राणेंचा दीपक केसरकरांना सवाल, ‘विश्वप्रवक्ते’ म्हणत लगावला टोला!

“उद्या तुम्ही केसरकरांना ब्रिटनच्या बोरीस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याबद्दल विचारलं, तर त्यावरही ते बोलतील. त्यांनी असं करायला नको होते, मी…

amol mitkari tweet (2)
“अजित पवारांसमोरची तुमची केविलवाणी अवस्था मी पाहिली आहे”, अमोल मिटकरींचं दीपक केसरकरांवर टीकास्त्र!

मिटकरी म्हणतात, “उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका. हवेतून खाली या. तशीही तुमची बडबड…!”

BJP Shivsena Alliance Devendra Fadanvis Uddhav Thackeray
शिवसेना-भाजपाची युती होणार? केसरकरांचं मोठं विधान, म्हणाले “पहिला फोन कोणी करायचा यावर…”

“मानपानामुळे खोळंबली आहे भाजपा-शिवसेना युती”, केसरकरांचा मोठा खुलासा

nilesh rane deepak kesarkar
VIDEO: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; निलेश राणे-दीपक केसरकरांनी काढली एकमेकांची लायकी

शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. भाजपा नेते निलेश राणे आणि दीपक केसरकर यांनी एकमेकांची लायकी…

Deepak Kesarkar Sharad Pawar
15 Photos
“मी राष्ट्रवादीत असताना पवारांनी विश्वासात घेऊन सांगितलं होतं,” राणे, भुजबळ, राज ठाकरेंचा उल्लेख करत केसरकरांचे खुलासे

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता, केसरकरांचा आरोप

Mahesh Tapase Sharad Pawar Deepak Kesarkar
“जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्याचं कारण शरद पवार”; केसरकरांच्या दिल्लीतील आरोपावर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर, म्हणाले…

शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला.

Shisvena Deepak Kesarkar Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिदें गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “आम्हाला अभिमान, त्यांनी…”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे

Deepak Kesarkar allegations on NCP Sharad Pawar
शरद पवारांनीच नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मदत केली; केसरकरांचा मोठा दावा; म्हणाले “राज ठाकरेंच्या पाठीशीही…”

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता, केसरकरांचा गंभीर आरोप

Deepak Kesarkar Sanjay Raut
“संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत”, दीपक केसरकरांचा पुन्हा हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची टीका केसरकर यांनी केली आहे.

संबंधित बातम्या