निमित्त होते राष्ट्रीय सुरक्षा उत्पादन प्रशिक्षण अकादमीच्या पहिल्या बॅचमधील तुकडीच्या पदवीदान सोहोळ्याचे. संस्थेतून पदव्युत्तर पश्चात पदवी अभ्यासक्रमाचे दोन वर्षाचे प्रशिक्षण…
ही यंत्रणा पूर्ण कार्यान्वित झाली, तर अशी यंत्रणा कार्यान्वित असणाऱ्या अमेरिका, इस्रायल, ब्रिटन यांसारख्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश होईल.