Page 125 of दिल्ली News

राजधानी दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला असून तो टांझानियातून दिल्लीत आल्याची माहिती मिळते आहे.

दिल्लीच्या आरटीओ अधिकाऱ्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की, या मालिकेतील सुमारे १० हजार वाहनांना क्रमांक देण्यात आले आहेत.

दिल्ली भाजपाच्या एका कार्यक्रमात झोपडपट्टी रहिवासी म्हणून नामवंत लेखक पेरुमल मुरुगन यांचा फोटो छापण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि प्रशासनाला फटकारलं!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी घोषणा केलीय.

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्यांना फटकारलं आहे.

राजधानी दिल्लीत लखनऊसारखी घटना घडली आहे. एका महिलेने भर रस्त्यात टॅक्सी चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आकडेवारीनुसार, ९७ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी पीडितांना ओळखत होते, तर सुमारे २ टक्के बलात्कार अनोळखी व्यक्तींकडून झाल्याची नोंद झाली आहे.

दिल्लीतील हवेचे प्रदुषण गंभीर पातळीवर, हवेच्या गुणवत्तेची पातळी घसरली, हवेच्या प्रदुषणावरुन राजकीय आरोप सुरु

दिल्लीतील प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत धूळ आणि धूर आहेत. थंडीमुळे कचरा जाळण्यापासून होणारे उत्सर्जन वाढण्याची शक्यता असून, दिवाळीनंतर कचरा जाळण्यावर नियंत्रण…

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेट्स पोलिसांनी काढायला सुरुवात केलीय.

हरियाणातील बहादूरगडमध्ये गुरुवारी (२८ ऑक्टोबर) एका भरधाव ट्रकने ६ आंदोलक महिला शेतकऱ्यांचा चिरडलं. यात तिघींचा मृत्यू झालाय, तर तीन महिला…