scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

What Raj Thackeray Said?
“हम करे सो कायदा आणि जनता शांत त्यामुळेच…”, राज ठाकरेंची सध्याच्या राजकारणावर खास शैलीत टीका

जनता रस्त्यावर उतरत नसल्याने आम्ही करतोय ते बरोबर असंच राजकारण्यांना वाटतं असंही राज ठाकरे म्हणाले

sanjay shirsat bharat gogawale eknath shinde
“…त्यामुळे एकनाथ शिंदेंना त्रास होतो”, संजय शिरसाट यांचा भरत गोगावलेंना सल्ला

“…अशा बोलण्याने तुमच्या भावना एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील, असा भाग नाही”, असेही संजय शिरसाट यांनी भरत गोगावले यांना सांगितलं आहे.

sanjay raut
Video: “चाणक्य आणि विदुर तुमचा बाप…”; कूटनीतीवरून संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. यावरून फडणवीसांनी ही कुटनीती असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

dcm devendra fadnavis expressed confidence about bjp victory
भाजपचे लक्ष्य १५२ जागांचे, महाविजयाचा निर्धार : शिवसेनेशी भावनिक, राष्ट्रवादीशी राजकीय मैत्री – फडणवीस

भिवंडी येथील अंजूर परिसरात गुरुवारी भाजपच्या आमदार, खासदार आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

What CM Eknath Shinde Said?
“आम्ही जर बोललो तर पळता भुई थोडी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

ठाण्यात जो मेळावा पार पडला त्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना इशाराच दिला आहे.

What Sanjay Raut Said About Fadnavis?
“राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही म्हणणाऱ्या भाजपासाठी सत्ता हा सट्टा…”, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर

राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही या गर्जनेचं काय झालं? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

Congress Party in Maharashtra Politics
6 Photos
PHOTOS: “शिवसेनेशी असलेली युती ही भावनिक, तर राष्ट्रवादीशी…”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

“अलीकडच्या काळात काही लोक खोट्या शपथा घेत आहेत,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Devendra Fadnavis Answer to Nana patole
“अजित पवार बिभीषण असतील आणि ते आमच्याबरोबर आले तर मग..”, देवेंद्र फडणवीसांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी उदाहरणं देतो आहे कुणालाही उपमा देत नाही.

devendra fadnavis eknath shinde
VIDEO : “…अन् तेव्हा-तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येतील”, देवेंद्र फडणवीसांचं विधान

“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी असलेली युती ही भावनिक आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

What Devendra Fadnavis Said ?
“काही लोक पोहरादेवीची खोटी शपथ घेऊन…”, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला; २०१९ ला काय घडलं ते पुन्हा सांगितलं

जेव्हा बेईमानी केली जाते तेव्हा उत्तर द्यावंच लागतं ते उत्तरच आपण दिलं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या