scorecardresearch

What CM Eknath Shinde Said?
“नीलम गोऱ्हे यांचा पक्ष प्रवेश ऐतिहासिक आहे, कारण…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूचक वक्तव्य

आमचं युतीचं सरकार धडाकेबाज निर्णय घेऊन काम करतं आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Neelam Gorhe Joins Eknath Shinde’s Shivsena
Neelam Gorhe: सुषमा अंधारेंमुळे नाराजी होती का? नीलम गोऱ्हेंची शिंदे गटातील प्रवेशावेळी खोचक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “सटर-फटर…!”

Neelam Gorhe enters Eknath Shinde’s Shivsena: नीलम गोऱ्हे म्हणतात, “आमच्या पक्षात नाराजी वगैरे कुठेच नसतं. नाराजी असली, तरी पक्षाचे नेते…

sameer meghe
मंत्रिमंडळ विस्तारात नागपूर जिल्ह्यातून समीर मेघेंना संधी?

शिंदे – फडणवीस – अजित पवार महायुती सरकारचा आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार येत्या एक महिन्यात होण्याचे संकेत मिळाले असून यावेळी…

Narendra Modi Asaduddin Owaisi
“मोदीजी कोणता साबण वापरलात?”, महाराष्ट्रातल्या ‘त्या’ घटनेवरून एमआयएमचा प्रश्न

एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज भाजपा आणि शिंदे गटाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं.

eknath shinde sharad pawar prafull patel
6 Photos
PHOTOS : “२०२२ साली शरद पवार निर्णय घेण्यास अपयशी ठरले अन् एकनाथ शिंदेंनी…”, प्रफुल्ल पटेल यांचा सत्तास्थापनेबाबत गौप्यस्फोट

“आमदार, नेते नाहीच तर तळागळातील कार्यकर्तेही सरकारचा एक भाग बनले पाहिजेत,” असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

Cm eknath shinde Nagpur
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नागपुरात; उद्या राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात सहभागी होणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकाच विमानातून मंगळवारी नागपूर विमानतळावर सायंकाळी आगमन झाले.

What Ajit Pawar Said?
“मी याच कारणासाठी सरकारमध्ये आलो..”, पहिल्या कॅबिनेटनंतर अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

rohit pawar (1)
“महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात…”, रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत, रोख कुणाकडे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर ट्वीटद्वारे भाष्य केलं आहे.

chandrashekhar bawankule slams opposition parties
नागपूर: नवे राजकीय समीकरणावर बावनकुळे म्हणाले, हे महायुतीचे, मविआचे नाही

कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते येईल यापेक्षा महाराष्ट्र नंबर एकवर कसा राहील याला आमची प्राथमिकता राहणार आहे.

संबंधित बातम्या