scorecardresearch

देवाल्ड ब्रेविस

देवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) हा दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील फलंदाज आहे. तो मुंबई इंडियन्स संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. उत्कृष्ट फटाकेबाजी करत असल्यामुळे त्याला ‘बेबी एबी’ (Baby AB) असे टोपणनाव पडले आहे. २०२१-२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील सीएसए प्रांतीय टी-२० नॉक आउट स्पर्धेमध्ये अंडर-१९ गटाअंतर्गत पदार्पण केले. पुढे वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघामध्ये देवाल्ड ब्रेविसची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये त्याने दोनदा शतकीय कामगिरी केली. शिवाय तीन अर्धशतकं देखील झळकावली. लीगमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.

फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावामध्ये त्यावर सर्वाधिक बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघामध्ये सामील केले. या हंगामामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. एमआयच्या केपटाउन संघामध्ये त्याचा सहभाग आहे.
Read More
Latest News
nashik excess raining effect
विश्लेषण : अतिवृष्टीमुळे कांद्याचे गणित किती बिघडले?

सप्टेंबरच्या उत्तरार्धात झालेल्या अतिवृष्टीत कांदा पिकाला फटका बसला. केंद्र सरकार या नुकसानीचा आढावा घेत आहे. अतिवृष्टीमुळे कांद्याचे समीकरण कसे, किती…

Darjeeling landslide
अन्वयार्थ : विनाशवेळेची चाहूल

‘साधारण काही चौरस किलोमीटर परिसरात एका तासात १०० मिलिमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस पडला, तर त्याला ढगफुटी म्हणतात,’ अशी हवामानतज्ज्ञांची…

crispr technology loksatta
जनुक-संपादनातल्या धोक्यांची नांदी

जनुक-संपादनातून तांदळासारख्या पिकांचे सुधारित वाण बाजारात आणण्यास यंदाच्या खरिपापासून भारतातही मुभा मिळू लागली आहे. धोरणे हळूहळू बदलत असताना, जनुकांत बदल…

bjp Keshav Upadhye
पहिली बाजू : उद्धव ठाकरेंना शहरी नक्षलवाद्यांचा कळवळा!

राज्य सरकारने तयार केलेल्या जनसुरक्षा विधेयकावर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात कडाडून टीका केली, त्याअर्थी उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा शहरी नक्षलवाद्यांना…

Supreme Court
सरन्यायाधीशांच्या दिशेने बूटफेकीचा प्रयत्न, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान वकिलाचे कृत्य

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी ७१ वर्षीय वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला. राकेश किशोर…

Donald trump
उलटा चष्मा : ट्रम्प आणि पालकमंत्री

‘नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल’ या वक्तव्याला राज्यभर प्रसिद्धी मिळाल्याने दादा खुशीत होते.

Central Election Commission announced bihar assembly elections
बिहारमध्ये दोन टप्प्यांत मतदान, पंधरा वर्षांनंतर कमी कालावधी; १४ नोव्हेंबरला मतमोजणी

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी घोषणा केली. पंधरा वर्षांनंतर बिहारमध्ये दोन टप्प्यांत, ६ व ११ नोव्हेंबर रोजी मतदान…

veteran writer shanta gokhale
कर्तृत्ववान ‘दुर्गां’चा आज सन्मान

ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांना आज ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. हा सन्मान सोहळा आज मंगळवारी, ७…

संबंधित बातम्या