scorecardresearch

देवाल्ड ब्रेविस

देवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) हा दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील फलंदाज आहे. तो मुंबई इंडियन्स संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. उत्कृष्ट फटाकेबाजी करत असल्यामुळे त्याला ‘बेबी एबी’ (Baby AB) असे टोपणनाव पडले आहे. २०२१-२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील सीएसए प्रांतीय टी-२० नॉक आउट स्पर्धेमध्ये अंडर-१९ गटाअंतर्गत पदार्पण केले. पुढे वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघामध्ये देवाल्ड ब्रेविसची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये त्याने दोनदा शतकीय कामगिरी केली. शिवाय तीन अर्धशतकं देखील झळकावली. लीगमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.

फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावामध्ये त्यावर सर्वाधिक बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघामध्ये सामील केले. या हंगामामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. एमआयच्या केपटाउन संघामध्ये त्याचा सहभाग आहे.
Read More
Dewald Brevis No look Six in The Hundred at lords Video viral
डेवाल्ड ब्रेविसचा ‘नो-लुक मॉन्स्टर’ षटकार! ९७ मीटर सिक्स पाहून जगभरातील क्रीडाप्रेमी झाले थक्क; VIDEO पाहाच!

Dewald Brevis No Look Six Video: बेबी एबी नावाने ओळखल्या जाणाऱ्य डेवाल्ड ब्रेविसने द हंड्रेडमध्ये खेळताना नो लुक षटकार खेचत…

Dewald Brevis One Hand Stunning Catch Virat Kohli Shocking Reaction Goes Viral Watch Video IND vs SA 1st ODI
IND v SA: डेवाल्ड ब्रेविसचा एकहाताने चकित करणारा फ्लाईंग कॅच, विराट कोहलीही झाला आश्चर्यचकित; प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

Dewald Brevis Catch: डेवाल्ड ब्रेविसने पहिल्या वनडे सामन्यात ऋतुराजला बाद करण्यासाठी एक उत्कृष्ट झेल टिपला. विराट कोहलीही त्याचा झेल पाहून…

Latest News
Apple Event 2026: Apple's first foldable phone 'iPhone Duo' launched what is the price in india
iPhone Duo: ॲपलचा मोठा धमाका! मार्केटमध्ये पहिला फोल्डेबल ‘iPhone Ultra’ लाँच; भारतात किंमत किती? ऐकून थक्क व्हाल

iPhone Duo foldable launch: आता अख्खं मार्केट जाम होणार! iPhone 18 Pro आणि पहिला फोल्डेबल ‘iPhone Ultra’ लाँच; भारतात किंमत…

Rani Mukerji Marathi Speech at Maharashtra State Film Awards
हिरवी साडी, हातात हिरवा चुडा; राणी मुखर्जीचा मराठमोळा अंदाज! भाषणाची सुरुवातही मराठीत केली, म्हणाली, “हा महाराष्ट्र…”

Rani Mukerji Marathi Speech at Maharashtra State Film Awards: मुंबईत पार पडलेल्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री…

Dhule Smart Meter Assault Case | Mahavitaran Engineer Attacked Dhule
धक्कादायक : स्मार्ट मीटरला ग्राहकाची संमती असतानाही धुळ्यात राजकीय नेत्याकडून अभियंत्याला मारहाण

धुळे शहर व परिसरात स्मार्ट मीटरच्या कामात अडथळा आणल्याची अवघ्या आठवडाभरातील ही तिसरी घटना असून, अशा प्रकारांना आता कोणतीही माफी…

8th Pay Commission Pensioners Update news | 8th Pay Commission PM Modi Letter REWA request | ८ वा वेतन आयोग पेन्शनधारक बातमी | ८ वा वेतन आयोग पीएम मोदी पत्र REWA
६९ लाख पेन्शनधारकांची धाकधूक वाढली! ८ व्या वेतन आयोगाबाबत थेट पीएम मोदींना पत्र, मुख्य मागणी काय?

8th Pay Commission Pensioners Update : ८ व्या वेतन आयोगाच्या बैठका वेगाने सुरू असतानाच ६९ लाख निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शन पुनर्रचनेबाबत मोठा…

sulekha chavan disqualified thane | shinde sena corporator fake caste certificate | thane municipal corporation news | maharashtra political news thane
ठाण्यात शिंदे सेनेच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द; बोगस आदिवासी प्रमाणपत्र प्रकरणाचा फटका

ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ अ मधून सुलेखा चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या होत्या.

Tejaswini Lonari and husband Samadhan Sarvankar baby boy Samraj naming ceremony
आमच्या बाळाचं नाव आहे…! तेजस्विनी लोणारी-समाधान सरवणकरांनी मुलासाठी निवडलं ‘हे’ ४ अक्षरी हटके नाव

Tejaswini Lonari Baby Boy Name: मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या मुलाचा नामकरण सोहळा पडला पार; सोशल मीडियावर नाव चर्चेत!

Noise Pollution DJ Loudspeaker Controversy Pune Vidyanand Bapat Attack Delhi Noida Incidents
Noise Pollution Controversy : ध्वनिप्रदूषणावरून होणारे वाद जीवघेणे का ठरतायत?

Noise Pollution DJ : ‘आवाज कमी करा’ ही साधी विनंती आता जीवावर बेतताना दिसत आहे. पुण्यात डीजेविरोधात बोलणाऱ्या विद्यानंद बापट…

Titwala Platform Extension Block | Central Railway Train Delay News
टिटवाळा ब्लॉकमुळे अमरावती एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; विदर्भ, दुरान्तो विलंबाने

अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची अद्ययावत स्थिती आणि वेळ तपासून घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Textile Corporation
वस्त्रोद्योग, यंत्रमाग, हातमाग मंडळांचे एकत्रिकरण होणार; कार्यक्षमता सुधारणे, प्रशासनाला गती देण्यासाठी निर्णय

वित्त विभागाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने तोट्यातील महामंडळे बंद करा किंवा एकत्रिकरण करा, अशी शिफारस केली होती.

Jordan Hermann
SA VS NAM: पर्दापणातच ‘या’ शिलेदाराने साकारली दीडशतकी खेळी; अवघ्या एका धावेने हुकला विश्वविक्रम

जॉर्डन हरमनने पदार्पणाच्या लढतीत तडाखेबंद अशी दीडशतकी खेळी साकारली.

संबंधित बातम्या