scorecardresearch

dilip walse patil on devendra fadnavis
शरद पवारांवरील फडणवीसांच्या टीकेला दिलीप वळसे पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “ट्वीट करून फायदा नाही, त्यांच्या भूमिका…!”

दिलीप वळसे पाटील म्हणतात, “शरद पवारांवर टीका करणं हा आता छंद झालाय!”

Silver Oak Attack : गुप्तचर विभागाने कळवूनही पोलिसांनी हवा तेवढा बंदोबस्त ठेवला नाही – गृहमंत्री वळसेंचं मोठं विधान!

केंद्र सरकारची झेड सुरक्षा असणारे किरीट सोमय्या कुठे आहेत? हे आम्ही विचारणार आहोत, असंही सांगितलं आहे.

गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर गृहमंत्री वळसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अन्य १०९ आरोपींना १४ दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

dilip walse patil on sharad pawar silver oak
“हे सहन केलं जाणार नाही, काही राजकीय पक्ष…”, गृहमंत्र्यांनी दिला इशारा, ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या आंदोलनाबाबत मांडली भूमिका!

वळसे पाटील म्हणतात, “न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी स्वागत केल्यानंतर हा हल्ला झाला. मला वाटतं हे ठरवून झालंय”

…पण पोलिसांनी देखील सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी काम केले पाहिजे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकार पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं.

“मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना शब्द देतो की…”, शिर्डीत अजित पवार यांची मोठी घोषणा

अजित पवार यांच्या हस्ते शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन…

dilip walse patil
संजय राऊतांनी ED च्या अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; गृहमंत्री म्हणाले, “आम्ही…”

ईडीला हाताशी घेऊन खंडणीचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

Maharashtra Home Minister Dilip Walse Patil
Video: भाषणादरम्यान अजान सुरु झाली अन् गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी…; शिरुरमधील सभेतील व्हिडीओ चर्चेत

राज ठाकरेंनी मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन गृहमंत्र्यांनी इशारा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी घडला हा प्रकार

MNS on dilip walse patil
“असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही…”; मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेचं दिलीप वळसे-पाटलांना थेट आव्हान

गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन इशारा दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी केलेलं सूचक वक्तव्य

Dilip Walse Patil. Raj Thackeray, MNS, NCP, Home Minister,
राज ठाकरेंनी मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिल्यानंतर गृहमंत्री म्हणाले, “जरुर लावा, पण…”

“अजानचे भोंगे लावायचे आहेत त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे”

“काँग्रेस नेत्यांची नाराजी समोर आलीय, परंतु त्यासंदर्भात मंत्रिमंडळात…”, दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य

काँग्रेसमधील नेत्यांच्या नाराजीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट उत्तर देत मोठं वक्तव्य केलंय.

संबंधित बातम्या