scorecardresearch

दिवाळी २०२५

आपला भारत (India) देश शेतीप्रधान असल्यामुळे आपल्याकडचे बरेचसे सण हे शेतीच्या ठराविक काळानुरुप येत असतात. त्यातील एक सण म्हणजे दिवाळी. दिपावली किंवा दिवाळी सण हिंदू धर्मीयांसाठी फार महत्त्वपूर्ण सण आहे. या काळामध्ये शेतामधील पिक आलं असून त्याची कापणी, झोडपणी ही प्रक्रिया सुरु असते.


घरामध्ये धान्य लक्ष्मीच्या रुपाने आल्याने दिवाळी सण साजरा केला जातो. भगवान राम वनावास संपवून सीता माता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोद्धेला परतले त्यादिवशी दिवाळी (Diwali 2023) साजरी करण्याची प्रथा सुरु झाली असे म्हटले जाते.


दिवाळसणामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या दिवसांचे महत्त्व असते. याच काळामध्ये लक्ष्मीपूजन देखील केले जाते. अश्विन कृष्ण द्वादशीला दिवाळीला सुरुवात होते. यंदाची दिवाळी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरु होणार आहे.


Read More
western railway manages heavy traffic with timely trains during festivals mumbai
गर्दीचा ताण नाही! पश्चिम रेल्वेचा १०० टक्के वक्तशीरपणा…

Western Railway : दिवाळी आणि छठपूजेमुळे प्रचंड ताण असतानाही, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने २२ ऑक्टोबर रोजी नियोजनबद्ध कार्यवाही करत…

jalgaon diwali sufi night gun money video controversy police complaint filed
Jalgaon Crime: कमर में पिस्तौल, हाथ में नोट… आणि पोलिसात गुन्हा दाखल !

‘कमर में पिस्तौल, हाथ में नोट’ या आशयाची चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करत पीयूष मन्यारवर…

Diwali bhaubeej festive rush causes chaos msrtc state transport buses passengers
भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर बसस्थानके हाऊसफुल्ल; प्रवाशांचा खोळंबा…

MSRTC Diwali Rush : राज्य परिवहन महामंडळाने जादा बसचे नियोजन केले असले तरी, मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांच्या प्रचंड…

ram shinde meets NCP rajendra phalke in karjat jamkhed political buzz
चहापानाची भेट की मोठी डील? राजेंद्र फाळके यांच्या भेटीसाठी राम शिंदे थेट घरी; पडद्यामागे नक्की काय शिजतंय?

राजेंद्र फाळके यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले असले तरी, त्यांच्या आणि रोहित पवार यांच्यातील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला…

amruta Devendra fadnavis cm reveals his favorite sweet dark chocolate not puranpoli confession
मुख्यमंत्र्यांना ‘पुरणपोळी’ आवडत नाही, स्वत:च दिली कबूली… पण ‘डार्क चॉकलेट’चे ते दिवाणे…

Devendra Fadnavis, Amruta Fadnavis : एका मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र फडणवीस यांना पुरणपोळी आवडत असल्याचे सांगितले होते, पण…

navi mumbai nmmc commissioner approves corporators works diwali gift before elections political buzz
निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई महापालिकेने केली सर्वपक्षीय माजी नगरसेवकांची दिवाळी गोड…

NMMC Kailas Shinde : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने माजी नगरसेवकांसाठी कोट्यवधींच्या कामांना मंजुरी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचे वातावरण निर्माण…

Shocking video the boys burned the frog firecracker was thrown into the frog's mouth video goes viral on social media
“देव माफ करेल पण कर्म नाही!” दिवाळीत तरुणांनी बेडकाच्या तोंडात लावला फटाका; जीव वाचवण्यासाठी तडफडत राहीला पण शेवटी…VIDEO व्हायरल

Viral video: अशाच एका ठिकाणी काही तरुणांनी चक्क बेडकाच्या तोंडात आग लावली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला…

younger brother saves elder brother battling cancer by donating stem cells in akola
१६ वर्षीय मुलाचा कर्करोगाशी लढा; १२ वर्षीय चिमुकल्या भावाने ‘स्टेम सेल्स’ दानातून दिले जीवदान; दिवाळीत भाऊबीजेच्या पर्वावर…

अकोल्यातील एका लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा जीव वाचवण्याचे प्रेरणादायी कार्य केले. जीवन (नाव बदलले आहे) हा १६ वर्षीय मुलगा…

devendra fadnvis
9 Photos
Photos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पारंपरिक लूकमध्ये वर्षा निवासस्थानी सहकुटुंब लक्ष्मी पूजन, पाहा फोटो

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी लक्ष्मी पूजन; कुटुंबासह भक्तिभावाने केली पूजा

colorful diwali lanterns for kids
Diwali 2025:- चिमुकल्यांनी साकारले रंगीबेरंगी पर्यावरणस्नेही कंदील

कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने रंगीबेरंगी कागद व पर्यावरण पूरक अशा विविध साहित्याचा वापर करून वेगवेगळ्या आकाराचे आणि  प्रकारचे…

Fire broke out at six places on the day of Diwali Padwa in Thane
ठाण्यात आगीचे सत्र सुरूच… दिवाळी पाडव्याच्या दिवशी आठ ठिकाणी लागली आग

दिवाळीच्या काळात शहरात आग लग्नाचे सत्र सुरूच असून बुधवारी, दिवाळी पाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात आठ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या.

Gold necklace found in garbage truck returned to woman in kalyan
कचऱ्यात गेलेला सोन्याचा हार अखेर परत! कल्याणच्या कचरा संकलन केंद्रावरील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा

दिवाळीनिमित्त परिधान करण्यासाठी तिजोरीतून बाहेर काढलेला सोन्याचा सुमारे पाच ते सहा लाख रूपये किमतीचा कल्याण पूर्वेतील एका महिलेचा हार बुधवारी…

संबंधित बातम्या