scorecardresearch

bogus doctor in kudgaon caused womans critical condition case has been filed
रायगड,बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक; डॉक्टर विरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव बोगस डॉक्टराने केलेल्या उपचारांमुळे महिलेची प्रकृती चिंताजनक झाली आहे. या घटनेनंतर डॉक्टर विरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात…

thirty women from thane mental hospital have become self reliant through beautician and styling training
आदिवासी व नक्षली भागात काम करणारे भरारी पथकांचे डॉक्टर अनेक महिने विनावेतन

आरोग्य विभागाअंतर्गत सोळा आदिवासी जिल्ह्यातील तसेच गडचिरोलीतील नक्षली भागात काम करणाऱ्या भरारी पथकातील बहुतेक कंत्राटी डॉक्टरांना गेले काही महिने वेतनच…

NEET PG 2025 news in marathi
नीट पीजी २०२५ परीक्षा दोन सत्रात घेण्यास डॉक्टरांचा विरोध

वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाने नुकतेच नीट पीज परीक्षेची तारीख जाहीर केली. ही परीक्षा संगणकावर आधारित दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार असल्याचेही…

bogus doctor arrest in sangamner
राजस्थान येथील बोगस डॉक्टर व त्याला मदत करणारा अशा दोघांविरुद्ध कारवाई

इम्रान अब्दुल खान (राहणार भरतपुर राजस्थान) व मदतनीस भरत मधुकर वर्पे (रा कनोली ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची…

Womans body found in waghbil creek in ghodbunder
डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी बाह्यस्त्रोत संस्थेवर कारवाई करा; जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे

बाह्यस्त्रोत संस्थेतील डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मे. एमके फॅसिलिटीस सर्व्हेिस या संस्थेवर बडतर्फीची कारवाई करण्यात…

Why Lawyers and Doctor Wear black and white coats
वकील काळे आणि डॉक्टर पांढरे कोट का घालतात? यामागचा इतिहास काय सांगतो?

फार पूर्वीपासून वकील काळे आणि डॉक्टर पांढरे कोट परिधान करत आहेत. मात्र, या खास रंगांमागे काय संकल्पना असेल? त्यामागचा इतिहास…

doctor released on bail accused of rape complaint filed at police station 13 times
डॉक्टरचे रुग्णालयातच महिलेशी अश्लील चाळे,व्हिडिओ व्हायरल…

चिखली येथील एका हॉस्पिटल संचालक डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे.

thane municipal Corporations varsha marathon returns after six years event held in August
रेल्वेचा अ‍ॅथलीट डॉक्टरच्या पत्नीचा बिल्ला लावून मॅरेथॉन धावला; झाली बंदीची कारवाई

Delhi Marathon: मॅरेथॉनमध्ये, सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या वेळेची नोंद धावपटूच्या छातीवरील बिबवर टॅग केलेल्या चिपद्वारे केली जाते, यामध्ये बहुतेकदा ट्रान्सपॉन्डर किंवा…

Doctors unhappy over inadequate budget provision Mumbai
आर्थिकदृष्ट्या आरोग्य विभागाचे ‘मानसिक खच्चीकरण’! अर्थसंकल्पातील अपुऱ्या तरतुदीमुळे डॉक्टरांमध्ये नाराजी…

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण तसेच शेतकऱ्यांबरोबरच आरोग्य विभागही उपेक्षित राहिला असून आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार…

GT Hospital will get 70 resident doctors under the district resident program Mumbai print news
जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत जी.टी. रुग्णालयाला मिळणार ७० निवासी डॉक्टर

जी.टी. रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुपांतर झाल्यानंतर वैद्यकीय सेवांमध्ये हळूहळू वाढ करण्यात येत आहे. मात्र वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असणारे डॉक्टर…

Kolkata Doctor Rape and Murder
Kolkata Rape : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील महिला डॉक्टराच्या आईची पंतप्रधान मोदींना साद, पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती.

Mumbai News Live Today in Marathi
राजकारणातील डॉक्टर एमएमसीच्या निवडणुकीतून बाद

दोन वर्षांपासून प्रशासकांच्या अखत्यारीत कामकाज सुरू असलेल्या एमएमसीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदारयादीतून ७० हजार…

संबंधित बातम्या