कल्याण डोंबिवलीत शुक्रवारी महापालिकेसमोरच मटण विक्री… कल्याण डोंबिवलीत स्वातंत्र्यदिनी मटण विक्री बंद करण्याच्या पालिका निर्णयाचा निषेध सुरु झाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 12, 2025 15:42 IST
डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा बुधवारी पाच तास बंद… मोहिली केंद्रातील गाळ हटवण्याच्या कामामुळे डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा तात्पुरता थांबवण्यात येणार. By लोकसत्ता टीमAugust 12, 2025 13:39 IST
डोंबिवली रेल्वे स्थानकातील विस्तारित फलाट क्रमांक चारवर चार वर्षापासून ना पंखे, ना इंडिकेटर… कल्याण दिशेच्या विस्तारित फलाटावर ना पंखे ना इंडिकेटर; रेल्वे प्रशासनाने तातडीने पायाभूत सुविधा द्याव्यात, प्रवाशांची मागणी. By लोकसत्ता टीमAugust 12, 2025 13:29 IST
बापरे… म्हाडाच्या एका घरासाठी १०० हुन अधिक अर्ज! म्हाडाच्या कोकण मंडळातील ५६५ घरांसाठी तब्बल ५८ हजारांहून अधिक अर्ज; २० टक्के योजनेला मोठा प्रतिसाद. By निखिल अहिरेAugust 12, 2025 13:08 IST
कल्याण डोंबिवलीतील वाहतुकीला गोपाळकाला, गणेशोत्सव, मतदार नोंदणी अभियान मंडपांचे अडथळे… शहरात रस्तोरस्ती उभे राहणारे अनधिकृत मंडप वाहतूक कोंडीला कारणीभूत, पालिकेच्या दुर्लक्षावर नागरिकांचा सवाल. By लोकसत्ता टीमAugust 12, 2025 11:35 IST
डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्त विशेष नियोजन संकष्टी चुतर्थीच्या दिवशी मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी असते. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 16:35 IST
“कल्याण डोंबिवलीतील मटण विक्री बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा…”, रिपब्लिकन पक्षाचा आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे पदाधिकारी संजय जाधव यांनी यासंदर्भात एक निवेदन आयुक्तांना सोमवारी दिले. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 16:25 IST
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील पंडित दिनदयाळ चौक सात दिवस वाहतुकीसाठी बंद गेल्या एप्रिलमध्ये असेच तोडकाम या भागात करण्यात आले होते. त्यावेळीही या रस्त्याची एक मार्गिका वाहतुकीसाठी वाहतूक विभागाच्या नियोजनाप्रमाणे बंद ठेवण्यात… By लोकसत्ता टीमUpdated: August 11, 2025 15:08 IST
डोंबिवली रेल्वे स्थानक भागात रुग्णवाहिकेचा रस्ता अडविणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई… पाटकर रस्त्यावर रस्ता अडवणाऱ्या रिक्षा चालकांवर डोंबिवली वाहतूक विभागाची कारवाई सुरू. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 12:01 IST
“कल्याण, डोंबिवलीकरांनी १५ ऑगस्टला श्रीखंड पुरी, आळु फदफदे खावे शासनाचे आदेश आहेत का?”, जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न राष्ट्रवादीचे डाॅ. आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना कल्याण डोंबिवलीतील स्वातंत्रदिनाच्या दिवशीच्या मटण मांस विक्रीच्या पालिकच्या निर्णयावर टीका केली. By लोकसत्ता टीमUpdated: August 10, 2025 19:57 IST
लैंगिक अत्याचारातील डोंबिवली सोनारपाडा गावातील इसमाला २० वर्षाचा तुरूंगवास राहुल राजू जाधव (३३) असे या इसमाचे नाव आहे. तो डोंबिवली जवळील सोनारपाडा गावात राहतो. मानपाडा पोलीस ठाण्यात या लैंगिक… By लोकसत्ता टीमAugust 9, 2025 12:20 IST
कोपर रेल्वे स्थानकातून पालकांचा अल्पवयीन मुलांबरोबर रेल्वे मार्गातून धोकादायक प्रवास कोपर रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या सुरक्षा बळाच्या जवानांंनी, सुरक्षा कमांडोजनी अशा पालकांना रोखून त्यांना योग्य ती समज देण्याची मागणी प्रवासी… By लोकसत्ता टीमAugust 7, 2025 16:35 IST
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिचा विपरीत राजयोग; ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशिब पालटणार, कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या
देव असतो का? तुम्हालाही प्रश्न पडलाय? मग लिफ्टमध्ये अडकलेल्या या चिमुकल्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
गुलजार यांनी कानाखाली मारली अन् अभिनेत्री पत्नी सोडून गेली; २२ वर्षांपासून ‘या’ ठिकाणी करते शेती, ३२ गायींसह प्राण्यांची घेते काळजी
“नितीश कुमार हे एकनाथ शिंदे नाहीत आणि कोणीही…”, नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाने दिला महाराष्ट्राचा दाखला
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
सिमेंट ट्रकच्या अपघातानंतर बंद पडलेल्या आरएमसी प्रकल्पाला दिलासा; मीरा-भाईंदर महापालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द
Ola Employee Suicide Case: ‘ओला इलेक्ट्रिक कंपनी ईस्ट इंडिया कंपनीपेक्षाही वाईट’; सरकारी वकिलांचा कर्नाटक उच्च न्यायालयात आरोप
टीबीच्या रूग्णांच्या संपर्कात आल्याने संसर्ग होतो का? निदान करण्यासाठी एक्स-रे करणं पुरेसं आहे का? काय सांगतात तज्ज्ञ?