scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Donald Trump tells Volodymyr Zelenskyy to come back when ready for peace during their heated White House meeting.
Donald Trump: “…तेव्हाच परत या”, झेलेन्स्कींना बाहेरचा रस्ता दाखवत डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले? फ्रीमियम स्टोरी

Russia-Ukraine War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेनने कोणत्याही किंमतीत युद्ध रोखण्यासाठी तयार व्हावे अशी इच्छा होती, म्हणूनच झेलेन्स्की यांना…

Donald Trump and Volodymyr Zelensky
Stupid President: “मूर्ख राष्ट्राध्यक्ष…”, डोनाल्ड ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यात जोरदार बाचाबाची; पाहा Video

Trump Vs Zelensky: खरं तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेनने कोणत्याही किंमतीत युद्ध रोखण्यासाठी तयार व्हावे अशी इच्छा होती,…

Controversy in Trump Zelensky talks over Ukraine
युक्रेनला नमते घ्यावे लागेल! ट्रम्प-झेलेन्स्की चर्चेत वादंग

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र या भेटीतच उभय नेत्यांमध्ये…

२६/११च्या हल्ल्यातील आरोपी राणाचा भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, कुठे चालवला जाणार खटला?

तहव्वूर राणा या २६/११ च्या हल्ल्यातील आरोपीचा खटला येत्या काळात दिल्लीत चालवण्यात येण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाचे सर्व मार्ग…

US Federal Workers
ट्रम्प प्रशासनाला न्यायालयाकडून मोठा धक्का! सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयाला स्थगिती

US Federal Workers : न्यायाधीश अलसुप यांच्या निर्णयामुळे ओपीएमच्या कृती थांबल्या आहेत. ज्यांनी संरक्षण विभाग, राष्ट्रीय उद्यान सेवा, भू व्यवस्थापन…

What are the major changes in Donald Trump Australia Taiwan policies
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धक्कातंत्राचा मित्रांनाही धसका… ऑस्ट्रेलिया-तैवानच्या धोरणांमधील मोठे बदल कोणते?

अमेरिकेत आयात होणाऱ्या लोह आणि ॲल्युमिनियमवर त्यांनी सरसकट २५ टक्के कर लावला. याचा फटका अन्य देशांप्रमाणेच ऑस्ट्रेलियालाही बसण्याची शक्यता आहे.…

Jobs for Indians in America under the Gold Card initiative
‘गोल्ड कार्ड’ उपक्रमांतर्गत अमेरिकेत भारतीयांना नोकऱ्या; कंपन्यांना कार्ड खरेदी करण्याचे ट्रम्प यांचे आवाहन

‘‘अमेरिकेत नव्याने प्रस्तावित ‘गोल्ड कार्ड’ उपक्रमांतर्गत अमेरिकी कंपन्या अमेरिकी विद्यापीठामधील भारतीय पदवीधरांना नोकऱ्या देऊ शकतील,’’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

America Trump as President of the United States Industrial Empires Industrial Capitalism
सत्ताकारणाचे नवे ‘हितसंबंधी’ प्रारूप! प्रीमियम स्टोरी

अमेरिकेत मोठ्या कंपन्यांच्या प्रवर्तकांनी आणि तगडे आर्थिक हितसंबंध असणाऱ्या व्यक्तींनी स्वत:च राजकीय सत्ता ताब्यात घेतली आहे. सत्ताकारणाचे हे ‘मॉडेल’ नवीन…

Donald Trump And iPhone
‘वंशवादी’ म्हणताच iPhone मध्ये टाइप होते ‘ट्रम्प’, टिकटॉक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार

Donald Trump iPhone: अ‍ॅपलच्या सिरी टीमचे माजी सदस्य आणि एआय तज्ज्ञ जॉन बर्की यांना शंका आहे की ही केवळ तांत्रिक…

US President Donald Trump announcement of occupation of the Gaza Strip area
‘ट्रम्पच्या गाझा’त सोन्याचा पुतळा, पिझ्झा अन् पार्टी! प्रीमियम स्टोरी

इस्रालयच्या हल्ल्यांमुळे झालेल्या पॅलेस्टिनींच्या जखमा अद्याप पुरत्या भरलेल्या नाहीत. असे असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर मीठ चोळण्याचंच काम केलंय…

what are gold cards
America Gold Cards: ४३ कोटीमध्ये घ्या अमेरिकेचे नागरिकत्व; डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेली ‘गोल्ड कार्ड’ योजना काय आहे?

America Gold Cards: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकत्व देण्यासाठी आता गोल्ड कार्ड्स नावाची नवी योजना आणली आहे. या योजनेच्या…

Loksatta editorial Friedrich Merz criticized US President Donald Trump
अग्रलेख: मेर्झ‘मार्ग’!

वाढत्या ‘स्वदेशी’ भावनेस चुचकारणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेस चार हात दूर ठेवताना आर्थिक गती राखणे हे नव्या जर्मन सत्ताधाऱ्यांपुढील आव्हान!

संबंधित बातम्या