scorecardresearch

jalgaon farmers receive aid after heavy rainfall crop damage
जळगावात शेतकऱ्यांना ऑगस्टमधील पीक नुकसानीची १० कोटी रूपये मदत…!

नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

Solapur rain jaykumar gore news
सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश परिस्थिती – जयकुमार गोरे

जिल्ह्यातील काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक तैनात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

Heavy rains cause major damage to crops across Maharashtra wet drought crisis for farmers
Maharashtra Heavy Rainfall: शेतकऱ्यांवर ओले संकट!; नावावर शेती, बिनमातीची!

Maharashtra Weather Today सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Deoli MLA Rajesh Bakane visits flood-hit village
Video : …अन् शेतकऱ्याने हंबरडा फोडला, पावसाने केली दैना; आमदार म्हणतात…

पावसाचे पाणी आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात येणारे पाणी, दोन्ही थांबता थांबत नाही. देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त गावात भेटी…

farmers demand crop damage aid yawatmal
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी यवतमाळमध्ये धडक मोर्चा

यवतमाळमध्ये कापूस, सोयाबीन, ओला दुष्काळ आणि ई-पिक पाहणी त्रुटीवर उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा.

Maharashtra first disaster center Nanded collector
राज्यातील पहिले आपत्कालीन कार्य केंद्र नांदेडमध्ये; पूर्वीचे बचत भवन नव्या भूमिकेसाठी तयार…

दीड कोटी रुपये खर्च करून उभारलेले हे केंद्र लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होईल.

Green signal given to feasibility report of Kolhapur Sangli flood control project
कोल्हापूर -सांगली पूर नियंत्रण प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील – राजेश क्षीरसागर; दुष्काळी भागासाठी ५० टीएमसी पाणी मिळणार

या प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे. दुष्काळ निर्मूलन आणि पूर नियंत्रण या दोन्ही बाबी समोर ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

kolhapur sangli flood water project to benefit marathwada rana jagjitsingh patil
पुराचे ५० अब्ज घनफूट पाणी दुष्काळी मराठवाड्यात वळविणे शक्य; व्यवहार्यता अहवाल सकारात्मक…

दुष्काळ आणि पूर या दोन्ही समस्यांवर उपाय, कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाड्याला.

UK asking people to delete old emails and photos
पाण्याची बचत करण्यासाठी सरकारने दिले जुने ईमेल्स आणि फोटो डिलीट करण्याचे आदेश; कारण काय?

Water scarcity Britain ब्रिटनला सध्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे. अनेक दशकांतील सर्वांत मोठे पाणीसंकट ब्रिटनमध्ये निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या