मुंबई : अंमलीपदार्थ तस्करीच्या १५ गुन्ह्यांतील आरोपीला अटक संजीव हा पूर्वी कुलाबा परिसरात राहात होता. याच परिसरात त्याने स्वत:ची दहशत निर्माण केली होती. By लोकसत्ता टीमAugust 25, 2022 16:40 IST
आर्यन खानला क्लीन चिट, तपास कमी पडला का? पत्रकारांच्या प्रश्नावर समीर वानखेडे म्हणाले… आर्यन खानविरोधात कोणतेही पुरावे न आढळल्याने त्याला क्लीन चिट देण्यात आली. याबाबत तत्कालीन मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांना विचारण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2022 18:49 IST
आरोप करणारे नवाब मलिक तुरुंगात आणि तुम्ही बाहेर याकडे कसं बघता? समीर वानखेडे म्हणाले, “त्यांनी माझ्यावर…” समीर वानखेडेंना नवाब मलिक यांनी केलेले आरोप आणि त्यांच्या अटकेबाबत विचारलं असता त्यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2022 17:21 IST
तुमचा भाजपाशी संबंध आहे या आरोपावर काय सांगाल? समीर वानखेडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मी…” समीर वानखेडेंवर त्यांचा भाजपाशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. या आरोपाविषयी पत्रकारांनी विचारलं असता त्यावर वानखेडेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2022 15:32 IST
‘त्या’ पार्टीत फिनलँडच्या पंतप्रधानांनी ड्रग्स घेतले होते? सना मरीन यांच्या टेस्ट रिपोर्ट मधून समोर आले सत्य सुरुवातीला सना यांनी ड्रग्ज टेस्ट करायला नकार दिला होता मात्र आता विरोधकांसह सोशल मीडियावर होणाऱ्या मागणीनंतर त्यांनी चाचणी करून घेतली… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 23, 2022 11:35 IST
विश्लेषण : मद्यप्राशनाची सवय सर्वात धोकादायक का आहे? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी धुम्रपान, मद्यपान तसेच ड्रग्स सेवन शररीरासाठी हानिकारक असल्याचे म्हटले जाते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2024 11:35 IST
धक्कादायक! नशेसाठी केला जातोय कंडोमचा वापर कंडोमचा वापर मुख्यत: गर्भनिरोधक तसेच लैंगिक आजारापासून बचाव व्हावा म्हणून केला जातो. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 25, 2022 14:15 IST
विश्लेषण : आर्यन खानला का सोडावे लागले? प्रीमियम स्टोरी तपास यंत्रणा अशा पद्धतीने तोंडघशी पडल्याची ही काही पहिली वेळ नाही. By अनिश पाटीलUpdated: October 6, 2022 11:01 IST
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट मिळताच राष्ट्रवादीची प्रतिक्रिया, म्हणाले, “नवाब मलिक…” नवाब मलिक यांनी एनसीबीचा जो फर्जीवाडा उघड केला होता त्यावर आर्यन खानच्या क्लीन चिटनंतर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीने… By लोकसत्ता ऑनलाइनMay 27, 2022 17:28 IST
Aryan Khan Drug Case : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट का? एनसीबीचे अधिकारी म्हणाले, “व्हॉट्सअप चॅट…” Drugs-On-Cruise Case : एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांची नावं आरोपपत्रातून वगळली आहेत. तसेच या प्रकरणी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2022 15:19 IST
Aryan Khan Drugs Case : मोठी बातमी, ड्रग्ज प्रकरणी NCB ची आर्यन खानला क्लीन चिट Drugs-On-Cruise Case : प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने (NCB) मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2022 15:21 IST
मीठ असल्याचं सांगत इराणमधून गुजरातमध्ये ५०० कोटींच्या कोकेनची आयात, DRI ची मोठी कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुजरातच्या बंदरावरून ५०० कोटी रुपयांचे ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 26, 2022 23:18 IST
७ सप्टेंबरपासून कुबेर ‘या’ ५ राशींसाठी उघडतील खजिन्याचं दार! चंद्रग्रहणाच्या दिवशीच मिळेल अफाट संपत्ती अन् बँक बॅलन्स वाढेल
Modi and Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास ४ वेळा नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
Maharashtra Breaking News Updates : मनोज जरांगे मुंबईत धडकण्याआधी सरकारकडून एक मागणी मान्य; मराठा आरक्षण उपसमितीचा मोठा निर्णय
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली IADWS ची यशस्वी चाचणी, तीन लक्ष्यांचा अचूक भेद; भारताच्या लष्करी सामर्थ्याला कशी मिळेल बळकटी?
विश्लेषण : विरोधक विरुद्ध सरकार… भाजप विरुद्ध मित्रपक्ष… महानगरपालिकांची प्रभाग रचना वादग्रस्त का ठरतेय? प्रीमियम स्टोरी