scorecardresearch

Page 31 of अर्थव्यवस्था News

Saudi National Bank
सौदी नॅशनल बँकेच्या अध्यक्षांचा राजीनामा, ‘क्रेडिट सुईस’बाबत वक्तव्य भोवल्याची चर्चा

क्रेडिट सुईस बँकेबाबत केलेल्या त्यांनी वक्तव्यामुळे त्या बँकेवर ओढवलेल्या संकटांच्या परिणामी त्यांना पायउतार व्हावे लागल्याची चर्चा आहे.

India First Life
‘इंडियाफर्स्ट लाइफ’च्या प्रारंभिक भागविक्रीला ‘सेबी’कडून हिरवा कंदिल; प्रवर्तक बँक ऑफ बडोदा ८.९ कोटी समभाग विकणार

इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सला भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) मंगळवारी हिरवा कंदिल मिळाला

first republic bank
बुडत्या ‘फर्स्ट रिपब्लिक’ला अमेरिकी बँकांकडून मदतीचा हात

आठवडाभराच्या कालावधीत बुडण्याच्या वाटेवर असलेली ही येथील तिसरी बँक असून, मदतीचा हात मिळाल्यामुळे तिला सावरता येऊ शकेल

Credit Suisse trouble
‘क्रेडिट सुईस’ही संकटग्रस्त; भारतावर मात्र परिणाम नाही

क्रेडिट सुईस बँक भविष्यात बुडाल्यास त्याचा फारसा परिणाम भारतीय बँकिंग व्यवस्थेवर होणार नाही, असा निर्वाळा वरिष्ठ वर्तुळातून दिला जात आहे.

credit card
क्रेडिट कार्डचा देणी थकिताचा जानेवारीत विक्रम; २९.६ टक्के वाढीसह १.८७ लाख कोटींचा उच्चांक

डिजिटलायझेशन यामुळे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत आली आहे