अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्तीनंतर त्यांचे वेतन कमी झाले असून, गेल्या चार-पाच महिन्यांपासून त्यांना पेन्शनही मिळालेली नाही.
महाराष्ट्र राज्य शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने आंदोलनाबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्तांना दिले आहे.