Page 892 of एकनाथ शिंदे News

आमदारांनी फिरलं पाहिजे, देश पाहिला पाहिजे; संजय राऊतांचा टोला

आज ठाणे, कळवा भागांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागल्याचे चित्र दिसत आहे.

एकनाथ शिंदे हे मागील काही महिन्यांपासून राज्यामध्ये सुरु असणाऱ्या घडामोडीमुळे नाराज होते.

महाराष्ट्र काँग्रेसने या राजकीय परिस्थीतीवर चर्चा करण्यासाठी महत्वाची बैठक बोलावली आहे.

शिवेसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यसोबत आसाममधील गुवाहाटी येथे शिवेसनेचे ३३ तर अपक्ष सात असे असे एकूण ४० आमदार आहेत.

मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आजही आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.

शिवसेनेचे ३३ आणि अपक्ष सात असे एकूण ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

दरे तर्फ तांब हे महाबळेश्वर तालुक्यात कोयनाकाठच्या परिसरातील एक छोटेसे गाव आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पाचही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बंडाची दिशा पकडल्याचे मानले जात आहे.

शिवसेनेतील राजकीय बंडाळीला मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात साथ मिळाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.