scorecardresearch

ec directed centre to suspend viksit bharat sankalp yatra
पाच राज्यांतील ‘विकसित भारत यात्रा’ ५ डिसेंबरनंतरच; निवडणूक आयोगाचे केंद्र सरकारला निर्देश

‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना आणि उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे.

bjp ncp congress
राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह कसे दिले जाते, नियम काय आहे? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

बीआरएस पक्षाने निवडणूक आयोगामार्फत राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या काही निवडणूक चिन्हांवर आक्षेप घेतला होता.

one nation one election report
२०२४ ला सर्व निवडणुका एकत्र होणार? वाचा नेमकं काय घडतंय…

२०२४ साली एकत्र निवडणुका घेण्यासाठी अतिरिक्त ११.४९ लाख कंट्रोल युनिट, १५.९७ लाख बॅलट युनिट, तर १२.३७ लाख व्हीव्हीपॅटची आवश्यकता आहे.

rajasthan election dates postponed
लग्नाच्या मुहूर्तामुळे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! थेट निवडणुकीचं वेळापत्रकच बदललं

राजस्थानमध्ये पहिल्या घोषणेनुसार २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार होतं. आता तारीख बदलून २५ नोव्हेंबर करण्यात आली आहे.

mallikarjun-kharge
‘भाजपाच्या निरोप समारंभाची वेळ झाली’, निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होताच खरगेंची टीका

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मध्य प्रदेश १७ नोव्हेंबर, छत्तीसगड ७ आणि १७ नोव्हेंबर,…

congress_and_bjp_flag
मध्य प्रदेश ते राजस्थान, ५ राज्यांत निवडणुकांची घोषणा; २०१३, २०१८ साली कोणाला किती मते मिळाली?

मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान…

Abhishek manu singhavi
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगातील सुनावणी संपताच शरद पवार गटाचे वकील म्हणाले…

याचिकाकर्त्यांकडून आमच्यावर बेकायदेशीर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असंही शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

ajit pawar (20)
निवडणूक आयोगासमोरील सुनावणीबाबत अजित पवार गटाच्या वकिलाची प्रतिक्रिया, म्हणाले…

अजित पवार गटाचे प्रमुख वकील नीरज किशन कौल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

Jammu Kashmir Election
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक कधी घेणार? निवडणूक आयुक्त म्हणाले…

जम्मू काश्मीरमध्ये २०१४ पासून विधानसभेची निवडणूक झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून तिथे राष्ट्रपती राजवट सुरू आहे.

ulhas bapat on ajit pawar
“…हे कायद्याचं अज्ञान आहे”, अजित पवार गटाच्या ‘त्या’ मागणीवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर केलेल्या मागणीवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली.

Assembly Election Dates 2023 of Five State in Marathi
Assembly Election Dates 2023: निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, मध्य प्रदेशासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

EC Announced Election Dates for Five States: निवडणूक आयोगानं पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

संबंधित बातम्या