नांदणी मठातील महादेवी तथा माधुरी हत्ती गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
नांदणी जैन मतातील महादेवी कथा माधुरी हत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरात मधील पशु संग्रहालयाकडे पाठवण्यात आल्यानंतर या संग्रहालयाचे व्यवस्थापन असलेल्या…